मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified मंगळवार, 9 ऑगस्ट 2022 (19:24 IST)

गोपू आणि शिंपी

गोपू  शिंप्याकडे गेला आणि त्याला विचारले
काका- पॅन्टची शिलाई किती आहे?
शिंपी - रु. 300...
गोपू  - आणि निक्करची ...?
शिंपी - 100 रु...
गोपू  (थोडा वेळ विचार करत) - मग फक्त चड्डी शिवून द्या, 
पण ,लांबी जरा पाया पर्यंत  करा...