शनिवार, 1 एप्रिल 2023
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (09:13 IST)

सिनियर आणि ज्युनिअर

बाई वर्गात शिकवत होत्या.
मुलांनो सांगा सिनिअर आणि ज्युनिअर मध्ये काय अंतर आहे ?
किट्टू ने हात वर केला
बाई-शाब्बास किट्टू !  सांग?
किट्टू- बाई जो समुद्रा जवळ राहतो तो सिनिअर (sea near )
आणि जो प्राणी संग्रहालयाच्या जवळ राहतो त्याला 
ज्युनिअर (zoo near) असे म्हणतात.