गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 6 सप्टेंबर 2023 (15:41 IST)

सापाने गिळलेला अख्खा लहान साप, सर्प मित्राने वाचवला, व्हिडीओ व्हायरल !

snake mews
social media
सापाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सापाचे नाव समोर आले की अंगाचा थरकाप उडतो. साप हा सर्वात जास्त विषारी प्राणी आहे. साप कितीही मोठी वस्तू गिळू शकतो. सध्या सोशल मीडियावर सापाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात एका सापाने लहान सापाला अख्खे गिळले आहे. हे एका सर्पमित्राला समाजतातच त्याने मोठ्या धाडसाने आपल्या जीवाची पर्वा न करता मोठ्या सापाच्या तोंडातून लहान सापाला जिवंत काढले आहे.कळंबुसरे येथे एका धामण सापाने लहान सापाला गिळले होते.त्या लहान सापाची शेपटी दिसत होती. हा व्हिडीओ @monish_production या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by