मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 मार्च 2019 (15:51 IST)

एपिक चॅनेल वरील 'लॉस्ट रेसिपीज' दुस-या पर्वासाठी सज्ज

एपिक चॅनलवरील लॉस्ट रेसिपीज ह्या लोकप्रिय मेजवाणी शो च्या दुस-या पर्वाला लवकरच सुरूवात होणार आहे. प्रख्यात लेखक आणि सेलिब्रिटी शेफ आदित्य बाल ह्या पर्वासाठी देशभरात मोठ्या प्रमाणावर दौरा करीत कालांतराने विसरलेल्या वेगवेगळ्या पाककलांना पुन्हा एकदा नव्याने उजाळा देणार आहे. मटनजन-स्वीट चिकन पुलाव, होक सोन-करी किंवा बेविना होविना पायसा-नीम फ्लॉवर पायसम, पेन्डा-ए-खास यांसारखे वेगवेगळ्या मेजवाणी पुन्हा पाहायला मिळणार आहे.  
हा कार्यक्रम प्रेक्षकांकरिता एपिक चॅनलवर जून २०१९ मध्ये प्रसारित होणार आहे.