1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By

विलासराव देशमुख यांचे दुसरे सुपुत्र निवडणूक रिंगणात, कॉंग्रेसची दुसरी यादी

काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी  जाहीर केली. या  यादीत 52 उमेदवारांचा समावेश केला असून दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख यांना लातूर ग्रामीणमधून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. दक्षिण कराडमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उमेदवारीही  दिली आहे. पहिली यादी 29 सप्टेंबरला जाहीर करण्यात आली. या यादीत एकूण 51 उमेदवारांच्या 
 
नावांची घोषणा करण्यात आली होती. 
 
काँग्रेसने आतापर्यंत जाहीर केलेले 103 उमेदवार
 
अॅड. के. सी पाडवी – अक्कलकुवा (नंदुरबार)
पद्माकर वळवी – शहादा (नंदुरबार)
शिरीष नाईक – नवापूर (नंदुरबार)
शिरीष चौधरी – रावेर (जळगाव)
हर्षवर्धन सपकाळ – बुलडाणा (बुलडाणा)
अनंत वानखेडे – मेहकर (बुलडाणा)
अमित झनक – रिसोड (वाशिम)
वीरेंद्र जगताप – धामणगाव रेल्वे (अमरावती)
यशोमती ठाकूर – तिवसा (अमरावती)
अमर काळे – आर्वी (वर्धा)
रणजित कांबळे – देवळी (वर्धा)
सुनील केदार – सावनेर (नागपूर)
नितीन राऊत – नागपूर उत्तर (नागपूर)
विजय वडेट्टीवार – ब्रह्मपुरी (चंद्रपूर)
सतीश वर्जूरकर – चिमूर (चंद्रपूर)
प्रतिभा धानोरकर – वरोरा (चंद्रपूर)
बाळासाहेब मंगळूरकर – यवतमाळ (यवतमाळ)
अशोक चव्हाण- भोकर (नांदेड)
डी पी सावंत – नांदेड उत्तर (नांदेड)
वसंतराव चव्हाण – नायगाव (नांदेड)
रावसाहेब अनंतपूरकर – देगलूर (नांदेड)
संतोष टारफे – कळमनुरी (हिंगोली)
सुरेश वर्पूरडकर – पाथरी (परभणी)
कल्याण काळे – फुलंब्री (औरंगाबाद)
शेख आसिफ शेख रशीद – मालेगाव मध्य (नाशिक)
रोहित साळवे – अंबरनाथ (ठाणे)
सय्यद हुसेन – मीरा भाईंदर (ठाणे)
सुरेश कोपरकर – भांडुप पश्चिम (मुंबई)
अशोक जाधव – अंधेरी पश्चिम (मुंबई)
नसीम खान – चांदिवली (मुंबई)
चंद्रकांत हंडोरे – चेंबूर (मुंबई)
झिशान सिद्दीकी – वांद्रे पूर्व (मुंबई)
वर्षा गायकवाड – धारावी (मुंबई)
गणेश कुमार यादव – सायन कोळीवाडा (मुंबई)
अमीन पटेल – मुंबादेवी (मुंबई)
अशोक जगताप – कुलाबा (मुंबई)
माणिक जगताप – महाड (रायगड)
संजय जगताप – पुरंदर (पुणे)
संग्राम थोपटे – भोर (पुणे)
रमेश बागवे – पुणे कँटोनमेंट (पुणे)
बाळासाहेब थोरात – संगमनेर (अहमदनगर)
अमित देशमुख – लातूर शहर (लातूर)
अशोक पाटील निलंगेकर – निलंगा (लातूर)
बसवराज पाटील – औसा (लातूर)
मधुकरराव चव्हाण – तुळजापूर (सोलापूर)
प्रणिती शिंदे – सोलापूर मध्य (सोलापूर)
मौलबी सय्यद – सोलापूर दक्षिण (सोलापूर)
ऋतुराज पाटील – कोल्हापूर दक्षिण (कोल्हापूर)
पी एन पाटील सडोलीकर – करवीर (कोल्हापूर)
डॉ. विश्वजीत कदम – पलुस कडेगाव (सांगली)
विक्रम सावंत – जत (सांगली)
कुणाल पाटील – धुळे ग्रामीण
राजेश एकाडे – मलकापूर
राहुल सिद्धिविनायक बोंद्रे – चिखली
स्वाती संदीप वाकेकर – जळगाव (जामोड)
संजय रामदास बोडके – अकोट
विवेक रामराव पारस्कर – अकोला पूर्व
रजनी महादेव राठोड – वाशिम
अनिरुद्ध सुभानराव देशमुख – अचलपूर
शेखर शेंडे – वर्धा
राजू परवे – उमरेड
गिरिश पांडव – नागपूर (दक्षिण)
विकास ठाकरे – नागपूर (पश्चिम)
सहसराम कारोटे – आमगाव
आनंदराव गेडाम – आरमुरी
डॉ. चंदा कोडावते – गडचिरोली
सुभाष धोटे – राजुरा
विश्वास झाडे – बल्लारपूर
वामनराव कासावार – वणी
वसंत पुर्के – राळेगाव
शिवाजीराव मोघे – आर्णी
विजय खडसे – उंबरखेड
भाऊराव पाटील – हिंगोली
सुरेशकुमार जेठालिया – परतूर
किसनराव गोरंटियाल – जालना
डॉ. तुषार शेवाळे – मालेगाव (बाह्य)
शिरिषकुमार कोतवाल – चांदवड
हिरामण खोसकर – इगतपुरी
शोएब अश्फाख उर्फ गुड्डू – भिवंडी (पश्चिम)
कांचन कुलकर्णी – कल्याण (पश्चिम)
राधिका गुप्ते – डोंबिवली
कुमार खिलारे – बोरिवली
अरविंद सावंत – दहिसर
गोविंद सिंग – मुलुंड
सुनिल कुमरे – जोगेश्वरी (पूर्व)
अजंता यादव – कांदिवली (पूर्व)
कालू करमनभाई बुधेलिया – चारकोप
युवराज मोहिते – गोरेगाव
जगदीश आमीन – अंधेरी (पूर्व)
जयंती सिरोया – विलेपार्ले
प्रविण नाईक – माहिम
उदय फणसेकर – शिवडी
हिरा देवासी – मलबारहिल
डॉ. मनिष पाटील – उरण
नंदा म्हात्रे – पेण
दत्तात्रय बहिरत – शिवाजीनगर
अरविंद शिंदे – कसबा पेठ
धीरज देशमुख – लातूर ग्रामीण
दिलीप भालेराव – उमरगाव
पृथ्वीराज चव्हाण – कराड (दक्षिण)
अविनाश लाड – राजापूर
राहुल खंजिरे – इचलकरंजी
पृथ्वीराज पाटील – सांगली