अंड्याने मिळवा चमकदार त्वचा, फेसपॅक तयार करणे अगदी सोपे

egg face pack
Last Modified बुधवार, 7 एप्रिल 2021 (13:04 IST)
अंड्याला सुपरफूड म्हटलं जातं. याचा पांढरा भाग मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि प्रोटीनने भरपूर असतं ज्याने त्वचेवरील डाग नाहीसे होतात. अंडं केवळ शरीरासाठीच नव्हे तर स्किन आणि केसांसाठी देखील फायद्याचं असल्याचे मानले जाते.
अंड्याने चेहर्‍याची सुंदरता वाढते. जाणून घ्या कशा प्रकारे अंडा चेहर्‍यासाठी फायदेशीर आहे ते-

अँटी एजिंग फेस पॅक
अंड्याचा पांढरा भाग अँटी एजिंग ट्रीटमेंटसाठी वापरला जातो. यासाठी एक चमचा अंड्याचा पांढरा भाग घ्या त्यात 2 थेंब सुंगधी एसेंशियल ऑयल मिसळा. आता याला चेहर्‍यावर लावा. याने त्वचेवरी फाइन लाइन्स नाहीश्या होतील आणि त्वचा टाईट होण्यास मदत होईल.

डाग मिटविण्यासाठी एक चमचा अंड्याच्या पांढर्‍या भागात एक चमचा साखर आणि एक चमचा कॉर्न स्टार्च मिसळा. याने चेहर्‍यावरील ब्लॅकहेड्स नाहीशे होतील. आपली त्वचा तेलकट असल्यास आपण यात एक चमचा‍ लिंबाचा रस आणि मध मिसळू शकता. याने चेहर्‍यावरी घाण स्वच्छ होते आणि चेहरा चमकदार होतो.


यावर अधिक वाचा :

आता थेट बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

आता थेट बोगस डॉक्टरचा पर्दाफाश
पुण्याच्या शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे एका बोगस डॉक्टराचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी ...

खासदार संजय राऊत यांनी ममता दीदींना पाठिंबा दर्शवला

खासदार संजय राऊत यांनी ममता दीदींना पाठिंबा दर्शवला
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल ...

लॉकडाऊनची अंमलबजावणी दोन दिवसांनी होईल

लॉकडाऊनची अंमलबजावणी दोन दिवसांनी होईल
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासठी 12 ते 13 दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे, ...

लॉकडाऊनचा निर्णय आजच होण्याची शक्यता : अस्लम शेख

लॉकडाऊनचा निर्णय आजच होण्याची शक्यता : अस्लम शेख
राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य ...

PNB महिलांना मोफत प्रशिक्षण देत आहे, दरमहा लाखो कमावू शकता, ...

PNB महिलांना मोफत प्रशिक्षण देत आहे, दरमहा लाखो कमावू शकता, कोण अर्ज करू शकेल?
पंजाब नॅशनल बँक महिला सक्षमीकरणासाठी अनेक सुविधा पुरवते. पुन्हा एकदा पीएनबीच्या मदतीने ...

उन्हाळ्यात घ्या लहानग्यांची काळजी

उन्हाळ्यात घ्या लहानग्यांची काळजी
*उष्णतेुळे अंगावर घामोळे येणे, उष्णतेमुळे अंग जळजळणे, हिट रॅशेस यासारख्या कारणांनी मुले ...

MPPSC recruitment 2021 मध्य प्रदेश लोकसेवा आयोगात मेडिकल ...

MPPSC recruitment 2021 मध्य प्रदेश लोकसेवा आयोगात मेडिकल ऑफिसरच्या 727 पदांवर भरतीसाठी अर्ज करा
मध्‍यप्रदेश लोक सेवा आयोग (एमपीपीएससी) ने मेडिकल ऑफिसर (MO) च्या 727 पदांवर भरतीसाठी ...

घामाचा दुर्गंध दूर करतील हे 5 घरगुती उपाय

घामाचा दुर्गंध दूर करतील हे 5 घरगुती उपाय
सैंधव मीठ रॉक सॉल्‍ट किंवा सैंधव मीठ यात क्लींजिंग गुण असतात ज्याने घामाचा वास नाहीसा ...

श्रीखंड खाण्याचे फायदे

श्रीखंड खाण्याचे फायदे
श्रीखंड दह्याने तयार केलं जातं. यात आढळणारे घटक शरीरासाठी फायदेशीर ठरतात. हे प्रो-बायोटिक ...

कोव्हिड-19 साथीच्या आजारात घरी करा हे 3 योगासन, तंदुरुस्त ...

कोव्हिड-19 साथीच्या आजारात घरी करा हे 3 योगासन, तंदुरुस्त राहा
कोव्हिड-19 कोरोना व्हायरसच्या या काळात घरी राहणे सर्वात सुरक्षित आहे. अनेक लोक वर्क फ्रॉम ...