आपली आवडती लिपस्टिक एक्स्पायर झाली आहे का? या पद्धतीने जाणून घ्या

Last Modified बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (13:54 IST)
सुंदर दिसण्यासाठी स्त्रिया खूप प्रयत्न करतात. चांगले कपडे परिधान करतात. चांगला मेकअप करतात. या मध्ये लिपस्टिक त्यांचा लूक छान बनवण्यात खूप मदत करते. या साठी महिला लिपस्टिकचे अनेक रंग निवडतात आणि वेळोवेळी त्यांच्या आवडीनुसार आणि ड्रेसच्या मॅचिंगनुसार लावतात. पण लिपस्टिकची संख्या जास्त असल्याने अनेक वेळा काही लिपस्टिक दीर्घकाळ टिकून राहतात, तर काही लिपस्टिक एक्स्पायर होतात. अशा परिस्थितीत जर आपण एक्स्पायर झालेले
लिपस्टिक वापरले तर अनेक नुकसान होऊ शकत. एक्स्पायर झालेली लिपस्टिक कशी ओळखायची जाणून घेउ या.

1 लिपस्टिक मधून दुर्गंध येते - आपण लिपस्टिक उघडताच किंवा लावताच, एक सुंदर चवीचा सुगंध येतो, जर आपल्याला लिपस्टिक मधून दुर्गंध येत असेल तर अशा लिपस्टिकचा वापर करणे टाळा कारण ही लिपस्टिक वापरण्यासाठी योग्य नाही.

2 लिपस्टिक वर थर दिसून येते- जर आपल्याला लिपस्टिकवर पाण्याच्या थेंबासारखा थर दिसला तर ते लिपस्टिक एक्स्पायर झाल्याचे लक्षण आहे. अशी लिपस्टिक अजिबात वापरू नका आणि त्या जागी नवीन लिपस्टिक लावा.

3 लिपस्टिक कोरडी होते- जेव्हा आपण कोणतीही लिपस्टिक आणतो तेव्हा ती खूप चांगली
आणि ओलसर असते ज्यामुळे ती आपल्या ओठांवर सहज लावता येते. पण जर आपल्या
लक्षात आले की आपली लिपस्टिक कोरडी होऊ लागली आहे, तिचा पोत बदललेला आढळला तर ती चुकूनही वापरू नका.

4 लिपस्टिक ला दोन वर्षे किंवा त्याहून अधिक झाली असल्यास- प्रत्येक लिपस्टिकची एक्सपायरी डेट वेगळी असली तरी ती साधारणपणे दोन वर्षांसाठीच असते. त्यामुळे आपल्या लिपस्टिकला 2 वर्षांपेक्षा अधिक झाले असल्यास तर ती बदलण्याची वेळ आली आहे. लिपस्टिकच्या बाटलीवर लिहिलेल्या एक्सपायरी डेटवरून आपल्याला कळू शकते.




यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

माव्याशिवाय बनवा स्वादिष्ट गाजर हलवा, जाणून घ्या सोपी

माव्याशिवाय बनवा स्वादिष्ट गाजर हलवा, जाणून घ्या सोपी रेसिपी
जर तुम्हाला हिवाळ्यात गरमागरम गाजराचा हलवा खायला मिळत असेल तर यापेक्षा चविष्ट अजून काय ...

बोध कथा :शरीर आणि मनावर नियंत्रण नसल्यास ज्ञान देखील

बोध कथा :शरीर आणि मनावर नियंत्रण नसल्यास ज्ञान देखील विषसमान
तसं तर भगवान गौतम बुद्ध आपल्या मग्न असायचे. ध्यानमध्ये असायचे आणि शांत राहून आपल्या ...

Genome Sequencing म्हणजे काय? कोरोना व्हायरसचं बदललेलं रूप ...

Genome Sequencing म्हणजे काय? कोरोना व्हायरसचं बदललेलं रूप शोधण्यासाठी त्याची किती मदत होते
कोरोना विषाणूच्या जनुकीय संरचनेत बदल झालाय. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, 'प्रत्येक ...

शरीरासाठी फायदेशीर मनुकाचे पाणी, सेवन करण्याची योग्य पद्धत ...

शरीरासाठी फायदेशीर मनुकाचे पाणी, सेवन करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
सुकामेवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. प्रत्येक सुक्या मेवाचे स्वतःचे फायदे आहेत. काही ...

हिवाळ्यात, कोरडी आणि निर्जीव त्वचा परत ग्लोइंग करण्यासाठी ...

हिवाळ्यात, कोरडी आणि निर्जीव त्वचा परत ग्लोइंग करण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा
हिवाळा सुरू झाला की आपली त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. हिवाळ्यात थंड हवेमुळे आपली त्वचा ...