लगेच सुंदर होईल त्वचा, या 5 पैकी केवळ एक उपाय करून बघा

beauty face pack
सणासुदी तयार होण्याची हौस असली तरी अनेकदा व्यस्ततेमुळे पार्लरमध्ये तासोंतास घालवणे जमत नाही. अशात अमलात आणले जाऊ शकतात. आपण घरीच असे उटणे तयार करू शकतात ज्याने आपण क्षणात घरी बसल्यास सुंदर त्वचा मिळवू शकता...
1 मुलतानी माती - ऑइली स्किनपासून सुटकारा मिळविण्यासाठी सर्वात सोपा आणि घरगुती उपाय आहे मुलतानी माती. यात गुलाबपाणी मिसळून चेहर्‍यावर लावावी वाळल्यावर चेहरा धुऊन घ्यावा.

2 दही - दही आपल्या चेहर्‍यावरुन तेल हटवण्यात मदत करेल. तसेच दह्यामुळे चेहर्‍यारला आपोआप ब्लीच मिळतं. आपण दह्याचा वापर बेसन मिसळून देखील करू शकता.

3 बटाटे - बटाट्याच्या रस काढून चेहर्‍यावर लावावा. बटाट्याचा किस देखील फेस पॅकसारखं चेहर्‍यावर लावल्याने फायदा होईल.
4 लिंबू - लिंबू ऍसिडीक असतं, ज्यामुळे त्वचा उजळ होते. बेसनात लिंबू पिळून पॅक तयार करून चेहर्‍यावर लावावा.

5 अंडी - अंड्याच्या पांढरा भाग काढून चेहर्‍यावर लावा आणि वाळल्यावर गार पाण्याने धुऊन टाका. याने चेहर्‍याची चमक वाढेल.

आठवड्यातून एकदा यापैकी कोणतेही एक उटणे लावल्यास फरक जाणवेल.


यावर अधिक वाचा :

फुलाफुलात हासते मराठी

फुलाफुलात हासते मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्या एक तो ...

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट
आता ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटा काढता येणार नाहीत. लवकरच एक महत्वाचा बदल होणार ...

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच
रिलायन्स जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनची किंमत 49 रुपये आणि ...

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता
दरवर्षी 27 फेब्रुवारी (मराठी दिन) आणि 1 मे (महाराष्‍ट्र दिन) या दिवशी आपण मराठी असल्‍याचा ...

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
घरातील सगळ्यात महत्त्वाची खोली म्हणजे किचन. घराचे किचन हे सर्व महिलांसाठी खास असते. काही ...

नेलपेंटचा रंग दर्शवतो तुमची पर्सनॅलिटी

नेलपेंटचा रंग दर्शवतो तुमची पर्सनॅलिटी
नखं छान दिसावीत म्हणून आपण नखांना अगदी हमखास नेलपेंट लावतो. हल्ली तर इतक निरनिराळ्या ...

दाद ... खाज... खुजली....

दाद ... खाज... खुजली....
शीर्षकावरून लक्षात आलेच असेल की, या लेखाद्वारे आपण सर्वसाधारणपणे लोक ज्याला जला नायटा, ...

राष्ट्रीय विज्ञान दिन

राष्ट्रीय विज्ञान दिन
राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधित संस्था, ...

न्यूड मेकअप लूकसाठी काही टिप्स

न्यूड मेकअप लूकसाठी काही टिप्स
न्यूड मेकअप लूकचा सध्या खूपच वापर केला जातो. यासाठी ब्लॅक मस्कराचा वापर करा. आपल्याला ...

व्यायामाची सुरुवात करताना

व्यायामाची सुरुवात करताना
हिवाळ्याचा काळ हा पोषक असतो, त्या काळात भूकही जास्त लागते. पण हाच काळ तंदुरूस्ती ...