बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मे 2019 (16:45 IST)

Honda ने लॉन्च केली Activa 5G आणि CB Shine चा नवीन मॉडेल, जाणून घ्या फीचर्स

होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया (एचएमएसआय) ने आपले प्रमुख मुख्य दुचाकी वाहन Activa 5G आणि CB Shine चे सीमित संस्करण सादर केले. दिल्लीच्या शोरूममध्ये, Activa 5G लिमिटेड अॅडिशनची किंमत 55,032 रुपये आहे, तर CB Shine लिमिटेड अॅडिशनची किंमत 59,083 रुपये आहे.
 
होंडा मोटर आणि स्कूटर वरिष्ठ उपाध्यक्ष (विक्री व विपणन), यदविंदर सिंह गुलेरिया ने वक्तव्यात सांगितले की त्यांच्या स्वत:च्या सीरीजमध्ये देशभरातील बेस्ट सेलिंग गाड्या Activa आणि CB Shine चे यश बघत होंडा आता ते पुढील स्तरावर घेऊन जात आहे. नवीन फीचर्सबद्दल बोलू तर Activa 5G चा नवीन संस्करण ब्लॅक रिम, पूर्णतः क्लॅक इंजिन आणि क्रोम मफलर कव्हरसह सुसज्ज आहे तर तिथेच CB Shine मध्ये प्रिमियम स्टायलिंगसह नवीन ग्राफिक्स देण्यात आले आहे.