फ्लाईटची तिकिटं बुक करताना या गोष्टी लक्षात ठेवा कमी किमतीत तिकिटं मिळतील

Last Modified सोमवार, 25 जानेवारी 2021 (21:40 IST)
कोरोनाची भीती आता लोकांच्या मनातून जाऊ लागली आहे आणि नवीन वर्ष येतातच लोक पुन्हा एकदा हवाई मार्गाने प्रवास करू लागले आहे. या दरम्यान लोकांच्या मनात आहे की कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर विविध एयरलाईन्स ने फ्लाईट्सच्या किमतीत वाढ केली आहे. बऱ्याच एयरलाईन्स वेबसाइट्स ऑनलाईन बघितल्यावर किमतीत वाढ दिसते. आजकाल बहुतेक लोक फ्लाईट्स ची बुकिंग ऑनलाइनच करत आहे. अशा परिस्थितीत आपण देखील कमी किमतीत फ्लाईटची तिकिटे मिळवू इच्छिता तर पुढील दिलेल्या माहितीला आवर्जून वाचा.

1 क्रेडिट/ डेबिट कार्ड वापरा-

फ्लाईट्सची तिकीट बुक करताना बरेच लोक क्रेडिट कार्ड असताना देखील त्याचा वापर करत नाही. या मागील कारण असं देखील असू शकत की त्यांना या कार्डाच्या मार्फत मिळणाऱ्या फ्लाईटशी निगडित ऑफर्स बद्दल ची माहिती नसते. म्हणून ते इतर कोणतेही
माध्यम अवलंबवतात. म्हणून फ्लाईट्सची
तिकीट ऑनलाईन बुक करताना किमान एकदातरी प्रयत्न करून आपल्या क्रेडिट आणि डेबिट कार्डावरील फ्लाईट्सशी निगडित असलेल्या ऑफर्स ची माहिती बघून घ्या.


2 इनकॉग्निटो मोडमध्ये बुक करा-
बऱ्याच वेळा जेव्हा आपण फ्लाईट्सच्या किमती बघतो तेव्हा त्यांच्या किमती वेगवेगळ्या असतात. दुसऱ्यांदा बघताना किमती वेगळ्या असतात. म्हणून अशा प्रकारची समस्या टाळण्याचा प्रयत्न करा. या साठी आपण इनकॉग्निटो मोड मध्ये जाऊन आपल्या फ्लाईट्सची तिकिटे बुक करा. जर आपण ब्राउझर वरच किमती बघत राहाल तर मागणी वाढल्यामुळे हे वाढलेले दिसतील.

3 प्रिमियम सीटच्या आमिषाला बळी पडू नका-
एयरलाइन्स वेबसाइट्स बऱ्याच वेळा आपल्याला प्रिमियम सीटच्या डिस्काउंट्सच्या ऑफर्सचे आमिष देतात. प्रिमियम सीटच्या किमती देखील जास्त असतात. अशा प्रकारे जर त्यांनी काही सवलत दिली आहे तर ती आपल्याला महागच पडणार नाही
तर सामान्य सीटच्या तुलनेत किंमत जास्त येणार म्हणून अशा आमिषांना बळी न पडता आपण जे ठरविले आहे त्यानुसारच फ्लाईट्सची तिकिटं बुक करा.

4 अखेरच्या आठवड्याला प्रवास करू नका-
शुक्रवार ते सोमवारी सकाळी फ्लाईट्सचे तिकिटे महागच असतात कारण या दिवसात बरेच लोक प्रवास करतात म्हणून आपण आपल्या प्रवासाची योजना अशी आखा की या दिवसात प्रवास करण्यापासून वाचावं. आपण फ्लाईट्सच्या कमी किमतीत आरामात मंगळवार,बुधवार,गुरुवारी प्रवास करू शकता.सणासुदीच्या काळात देखील फ्लाईट्सच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ असते.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

PM मोदी यांना आणखी एक मोठा सन्मान मिळाला, यांना जागतिक ...

PM मोदी यांना आणखी एक मोठा सन्मान मिळाला, यांना जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुक्रवारी केंब्रिज एनर्जी रिसर्च असोसिएट्स वीक ((Cambridge ...

कोणाच्या मनात काय चाललेय?

कोणाच्या मनात काय चाललेय?
कोण काय विचार करतोय हे जाणू इच्छित असाल तर या गोष्टी ध्यानात घ्या. यामुळे समोरचा माणूस ...

मुलाच्या कमाईवर आई वडिलांचाही समान अधिकार

मुलाच्या कमाईवर आई वडिलांचाही समान अधिकार
नवी दिल्ली- पोटगीप्रकरणी न्यायालयानं एक महत्त्वाचा निर्णय देत म्हटले की की कोणत्याही ...

बॉडी बनवण्यासाठी केले विचित्र प्रयोग, गंभीर दुष्परिणाम ...

बॉडी बनवण्यासाठी केले विचित्र प्रयोग, गंभीर दुष्परिणाम भोगावे लागले
मॉस्को- तरुणांमध्ये एक सामान्य वेड दिसून येतं ते म्हणजे बॉडी ब्लिडिंगचं. पिळदार शरीर, ...

कोल्हापुरात अंधश्रद्धेचा बाजार, निवडणुकीत तिकीट कापण्यासाठी ...

कोल्हापुरात अंधश्रद्धेचा बाजार, निवडणुकीत तिकीट कापण्यासाठी चक्क काळी जादू
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत तिकीट कापण्यासाठी चक्क काळी जादू केली जात आहे. काही ...