मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (22:46 IST)

रेल्वेने 481 गाड्या रद्द केल्या, यादी पहा

देशभरात पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीमुळे रेल्वेच्या अडचणीत वाढ झाली असून धुक्यामुळे रेल्वेने 481 गाड्या रद्द केल्या आहेत. 
 
रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या आहेत तर काही गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टमच्या अधिकृत वेबसाइटवर रेल्वेने ही माहिती दिली आहे.
 
या मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या
22406 आनंद विहार - भागलपूर गरीब रथ (24 जानेवारी रोजी रद्द)
22405 भागलपूर-आनंद विहार गरीब रथ (23 जानेवारी रोजी रद्द)
13419 भागलपूर-मुझफ्फरपूर जनसेवा एक्सप्रेस (23 ते 27 जानेवारीपर्यंत रद्द)
डाऊनमध्ये भागलपूर-मुझफ्फरपूर जनसेवा एक्सप्रेस 23 ते 27 रद्द राहतील.
 
13236 दानापूर-साहिबगंज
13235 साहिबगंज-दानापूर इंटरसिटी एक्सप्रेस (24 ते 28 जानेवारीपर्यंत रद्द)
15553 जयनगर- भागलपूर (24-28)
15554 भागलपूर-जयनगर एक्सप्रेस (रद्द 23-27 जानेवारी)
13242 राजेंद्रनगर- बांका (24 -26)
13241 बांका-राजेंद्रनगर इंटरसिटी (25-27 जानेवारी) पर्यंत रद्द केली आहे.
 
या सर्व गाड्या 28 जानेवारीपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.