नवीन वाहनाच्या नंबर प्लेटवर A/F का लिहिलेले असते जाणून घ्या

Last Modified सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (21:54 IST)
मोटार वाहन अधिनियम 1989 च्या अंतर्गत नवीन आणि जुन्या वाहनांची नोंदणी करणे अनिवार्य आहे.नोंदणी क्रमांकाशिवाय वाहन चालविणे बेकायदेशीर मानले जाते.जेव्हा देखील एखादे
दुचाकी किंवा चारचाकी वाहन शोरूम मधून बाहेर काढतात तेव्हा वाहन चालकाला एक तात्पुरता नंबर दिला जातो. जर एखाद्या वाहनाला टेम्पररी किंवा तात्पुरता नंबर दिला नसेल तर त्याच्या नंबर प्लेटवर
A/F लिहिलेले असतात. A/F चा अर्थ आहे
"Applied For" ह्याचा अर्थ आहे की वाहनचालकाने वाहनाच्या नवीन नंबर साठी अर्ज केला आहे आणि वाहनाचा नवीन नंबर मिळे पर्यंत A/F या Applied For लिहिण्याची सूट दिली जाते. एका आठवड्यापेक्षा जास्तकाळ A/F लिहिलेल्या नंबर प्लेटचे वाहने चालविणे बेकायदेशीर आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकारी(RTO) A/F लिहिण्याची सुविधा तो पर्यंत देतात जो पर्यंत आपल्याला नोंदणी क्रमांक मिळत नाही. जर नोंदणी क्रमांक मिळाल्यावर देखील आपण वाहनावर A/F लिहून वाहन चालवीत आहात तर असं करणे बेकायदेशीर आहे.या साठी आपल्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
हेच कारण आहे की गाडीच्या नंबर प्लेटवर A/F लिहिले जाते.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

बोध कथा : मूर्ख शेळ्या भांडून मेल्या

बोध कथा : मूर्ख शेळ्या भांडून मेल्या
एका जंगलात दोन शेळ्या राहत होत्या.त्या जंगलाच्या वेगवेगळ्या भागात गवत खात होत्या

आरोग्यवर्धक चविष्ट नारळाचे चिप्स

आरोग्यवर्धक चविष्ट नारळाचे चिप्स
सध्या लोक आरोग्यासाठी जागरूक झाले आहेत, तळलेले पदार्थ खाणे टाळत आहे

आरोग्य: कोरफडचा अधिक वापर आरोग्यासाठी धोकादायक असू शकतो.

आरोग्य: कोरफडचा अधिक वापर आरोग्यासाठी धोकादायक असू शकतो.
कोरफडाचे बरेच फायदे आहे, हे आरोग्यासह त्वचा, केस आणि वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर ...

गुरुमंत्र : प्रत्येक परीक्षेत 100% गुण मिळविण्यासाठी या ...

गुरुमंत्र : प्रत्येक परीक्षेत 100% गुण मिळविण्यासाठी या टिप्स अवलंबवा
परीक्षा कोणतीही असो, समस्या सोडविण्याशिवाय बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. ...

जागतिक महिला दिन विशेष 2021 : "महिलांचा सन्मान "

जागतिक महिला दिन विशेष 2021  :
आपल्या भारतीय संस्कृतीत महिलांना विशेष सन्मान आणि महत्त्व दिले आहे.