पाठ दुखीची लक्षणे पाठीच्या भागात कुठेही वेदना. पाठीच्या वेदना खालच्या भागातील नितंब आणि पायांपर्यंत सर्व भागामध्ये असते. वेदना सहसा उपचारांशिवाय बऱ्या होऊ शकतात, परंतु जर खालीलपैकी कोणतेही लक्षणे असतील तर आपण डॉक्टर किंवा फिजियोथेरेपिस्टला दाखवणे गरजेचे आहे. ताजी दुखापत, पाठीवर आघात झालेले असणे. पाय दुखणे सतत पाठीत वेदना,...