शौचावाटे रक्त पडणे, ही समस्या हलक्यात घेऊ नका

Last Modified गुरूवार, 16 जानेवारी 2020 (11:37 IST)
कधी कधी शौच्या वाटून रक्त येते. जेव्हा पोट व्यवस्थित साफ होत नाही त्यामुळे शौचास त्रास होतो आणि जास्त जोर लावल्यावर शौच करण्यास त्रास होतो. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो आणि रक्त येतं. हे सामान्य पण असू शकते. पण कधी
कधी शौचे मधून रक्त येणे हे गंभीर पण होऊ शकते.

जास्त रक्त पडल्यास त्यांचा परिणाम आपल्या आरोग्यांवर होऊ शकतो. जास्त रक्त पडल्यास शरीरात रक्ताल्पता होऊ शकते.
कोणा व्यक्तीस झाली असल्यास पण रक्त पडू शकते. फिशर, बद्धकोष्ठता, जंताचा त्रास, पोटात इन्फेक्शन, अल्सर, मोठ्या किंवा लहान आतड्यांमध्ये इन्फेक्शन झाले असल्यास, किंवा पोटाचे, गुदेचे, आतड्यांचे, मलाशयाचे कॅंसर असल्यास पण रक्त येऊ शकते.

जर का बऱ्याच दिवसांपासून हा त्रास होत असेल, शौचेतून रक्त येत असेल तर अंगावर काढू नका. रक्त पडताना किंवा शौच क्रियेच्या वेळी पोट दुखत असल्यास, वजन वारं-वारं कमी होत असल्यास, जुलाब, उलट्यांचा त्रास होत असल्यास त्वरित
डॉक्टरला दाखवून वेळेत औषधोपचार घ्यावे. बद्धकोष्ठतेसाठी काही घरघुती उपाय
पोट व्यवस्थित साफ होत नसेल त्यासाठी काही उपाय करावे ज्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही आणि पोट साफ होईल.

कांदा
1 - 2 कांद्याच्या रसात साखर मिसळून दिवसातून 1 -2 वेळा हे रस प्यावे.

साजूक तूप
रात्री झोपण्यापूर्वी 1 कप गरम पाण्यात साजूक तूप टाकून पाणी प्यावे.

लोणी आणि साखर
घरच्या ताज्या लोण्यात साखर घालून दिवसांतून 3 -4
वेळा खावे.

एरंडेल तेल
कणकेत 1 -2 चमचे एरंडेल तेल टाकून त्याची पोळी खाल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

त्रिफळा चूर्ण
दर रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाण्यात हे चूर्ण घ्यावे.

हे काही उपाय केल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि शरीर स्वस्थ राहण्यास मदत मिळते.

टीप :- तरही हे सर्व लक्षणे आढळ्यास लवकरात लवकर वैधकीय उपचार घ्यावे.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

Black Fungus: डोळे-नाक-जबड्यावर काळी बुरशीचा हल्ला, सरकार ...

Black Fungus: डोळे-नाक-जबड्यावर काळी बुरशीचा हल्ला, सरकार ने सांगितले लक्षणं व बचावाचे उपाय
कोरोनामधील विनाश दरम्यान, म्यूकरमाइकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगसचे वाढत असलेले प्रकरण ...

महाराष्ट्र गान

महाराष्ट्र गान
बहु असोत सुंदर संपन्न की महा । प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥ धृ ॥ गगनभेदि ...

RBI ने फार्मासिस्टच्या पदासाठी अर्ज मागिवले

RBI ने फार्मासिस्टच्या पदासाठी अर्ज मागिवले
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) फार्मसिस्ट पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले ...

जिथं नांदतो सदैव सुखानं परिवार...

जिथं नांदतो सदैव सुखानं परिवार...
जिथं नांदतो सदैव सुखानं परिवार, आनंदाला नसतो तिथं कधी पारावर,

कोमट पाण्यात लिंबू पिळून पिण्याचे 5 फायदे जाणून घ्या

कोमट पाण्यात लिंबू पिळून पिण्याचे 5 फायदे जाणून घ्या
दररोज सकाळी चहा, कॉफी, दूध किंवा ग्रीन टी पिणे आवडते, परंतु गरम लिंबू पाणी प्याल तर या ...