High Protein Food: शरीरातील प्रथिनांची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात हे पदार्थ समाविष्ट करा

Last Modified रविवार, 17 ऑक्टोबर 2021 (17:53 IST)
प्रथिने शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. हे त्या घटकांमध्ये असते जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात.
प्रथिने ऑक्सिजन, हायड्रोजन आणि नायट्रोजनपासून बनलेले असतात, ते
शरीराच्या पेशी बनवण्यास मदत करतात. हे आपल्या शरीराचे स्नायू बनवण्यासाठी देखील मदत करते (Protein For Healthy Muscles) . प्रथिनांच्या कमतरतेमुळे अनेक आजार होऊ शकतात. चला जाणून घेऊया त्या पदार्थांविषयी, जे शरीरातील प्रथिनांच्या कमतरतेला दूर करू शकतात. ते पदार्थ म्हणजे-

1 दुधापासून बनवलेल्या गोष्टी -दुध (डेअरी उत्पादने) प्रथिने हा एक चांगला स्रोत मानला जातो. त्यात दूध, पनीर, खवा,चीज समाविष्ट आहे. प्रथिनांसह, हे शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यास देखील मदत करतात. यासह, हे शरीराची प्रतिकारशक्ती देखील वाढवतात.
2 आहारात अंडी समाविष्ट करा-अंडी हे प्रथिनांचे सर्वोत्तम स्त्रोत मानले जातात. हे केवळ प्रथिनेच नव्हे तर कॅल्शियम आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिड (Omega-3 Fatty Acid)देखील समाविष्ट आहे जे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यास मदत करू शकतात.


3 ड्राय फ्रुट्सचे सेवन करा-ड्राय फ्रुट्स प्रथिनांचे खूप चांगले स्रोत मानले जातात. पिस्ता, मनुका, बदाम, काजू, अक्रोड यांचे दररोज सेवन केल्याने, प्रथिनांसह, आपल्याला व्हिटॅमिन, सोडियम आणि पोटॅशियम(Potassium Source Food) देखील मिळतात. हे सर्व शरीरातील सर्व पोषक घटकांची कमतरता दूर करून शरीराला निरोगी बनविण्यात मदत करतात.
4 कोरड्या चेरीचे सेवन करा-जर आपल्याला शरीरात जळजळ आणि संधिवाताच्या दुखण्याचा त्रास होत असेल तर आपण आपल्या आहारात नक्कीच चेरीचा समावेश केला पाहिजे. या मध्ये अँटी इंफ्लिमेंट्री गुणधर्म शरीराची सूज कमी करतात आणि शरीरातील प्रथिनांची कमतरता दूर करण्यास मदत करतात.

5 आहारात बदामांचा समावेश
करा-बदाम हे प्रथिनांचे खूप चांगले स्त्रोत मानले जातात. डॉक्टर दररोज 5 ते 6 बदाम खाण्याची शिफारस करतात. हे केवळ प्रथिनांची कमतरता पूर्ण करत नाही तर हिवाळ्यात शरीराला गरम ठेवण्यास मदत करतात.
6 माशांचे सेवन करा-जर आपण मांसाहार खात असाल तर माशांचे सेवन आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. सॅल्मन फिश(Salmon Fish) आणि टूना फिश (Tuna Fish) हे प्रथिनांचे सर्वोत्तम स्त्रोत मानले जातात. यासह या मध्ये
चिकनपेक्षा कमी चरबी आढळते, जी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

अस्वीकरण: हा लेख आपल्या माहिती साठी आहे,या लेखात नमूद केलेल्या विविध पद्धतीची पुष्टी वेबदुनिया करत नाही,कोणतेही उपचार,औषधोपचार पदार्थांचा सेवन करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा परामर्श घ्यावा.यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

माव्याशिवाय बनवा स्वादिष्ट गाजर हलवा, जाणून घ्या सोपी

माव्याशिवाय बनवा स्वादिष्ट गाजर हलवा, जाणून घ्या सोपी रेसिपी
जर तुम्हाला हिवाळ्यात गरमागरम गाजराचा हलवा खायला मिळत असेल तर यापेक्षा चविष्ट अजून काय ...

बोध कथा :शरीर आणि मनावर नियंत्रण नसल्यास ज्ञान देखील

बोध कथा :शरीर आणि मनावर नियंत्रण नसल्यास ज्ञान देखील विषसमान
तसं तर भगवान गौतम बुद्ध आपल्या मग्न असायचे. ध्यानमध्ये असायचे आणि शांत राहून आपल्या ...

Genome Sequencing म्हणजे काय? कोरोना व्हायरसचं बदललेलं रूप ...

Genome Sequencing म्हणजे काय? कोरोना व्हायरसचं बदललेलं रूप शोधण्यासाठी त्याची किती मदत होते
कोरोना विषाणूच्या जनुकीय संरचनेत बदल झालाय. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, 'प्रत्येक ...

शरीरासाठी फायदेशीर मनुकाचे पाणी, सेवन करण्याची योग्य पद्धत ...

शरीरासाठी फायदेशीर मनुकाचे पाणी, सेवन करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
सुकामेवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. प्रत्येक सुक्या मेवाचे स्वतःचे फायदे आहेत. काही ...

हिवाळ्यात, कोरडी आणि निर्जीव त्वचा परत ग्लोइंग करण्यासाठी ...

हिवाळ्यात, कोरडी आणि निर्जीव त्वचा परत ग्लोइंग करण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा
हिवाळा सुरू झाला की आपली त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. हिवाळ्यात थंड हवेमुळे आपली त्वचा ...