रविवार, 8 सप्टेंबर 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
बाल मैफल
बालगित
Written By
Last Modified:
बुधवार, 4 सप्टेंबर 2024 (16:24 IST)
संबंधित माहिती
कशासाठी पोटासाठी
शतकानंतर आज पाहिली
लेझिम चाले जोरात
सदैव सैनिका...
देवाचे घर
कशासाठी पोटासाठी
कशासाठी पोटासाठी
खंडाळ्याच्या घाटासाठी
चला खेळू आगगाडी,
झोका उंच कोण काढी?
बाळू, नीट कडी धर
झोका चाले खाली वर
ऐका कुकुक् शिट्टी झाली
बोगद्यात गाडी आली
खडखड भकभक
अंधारात लखलख
इंजिनाची पहा खोडी
बोगद्यात धूर सोडी
नका भिऊ थोड्यासाठी
लागे कुत्रे भित्यापाठी
उजेड तो दूर कसा
इवलासा कवडसा
नागफणी डावीकडे
कोकण ते तळी पडे
पाठमोरी आता गाडी
वाट मुंबईची काढी
खोल दरी उल्लासाची
दोन डोक्यांचा राजमाची
पडे खळाळत पाणी
फेसाळल्या दुधावाणी
आता जरा वाटे दाटी
थंड वारा वरघाटी
डावलून माथेरान
धावे गाडी सुटे भान
तारखांब हे वेगात
मागे मागे धावतात
तार खाली वर डोले
तिच्यावर दोन होले
झाडी फिरे मंडलात
रूळ संगे धावतात
आली मुंबई या जाऊ
राणीचा तो बाग पाहू
गर्दी झगमग हाटी-
कशासाठी? पोटासाठी !
कवी- माधव ज्यूलियन
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
रात्रीच्या वेळी या 3 ठिकाणी जाणे टाळा नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल !
मृतदेहांवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. हे केवळ नकारात्मक ऊर्जाच नाही तर भूत, आत्मा, पिशाच इत्यादी अमानवी शक्तींचे निवासस्थान मानले जाते. गरुड पुराणात रात्रीच्या वेळी येथे येण्यास मनाई आहे, जेणेकरून कोणतीही नकारात्मक शक्ती तुमच्या घरापर्यंत पोहोचू नये. हा नियम स्मशानभूमींनाही लागू होतो.
शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते
हिंदू धर्मात अनेक शतके प्रचलित आहेत, ज्याचे लोक लहानपणापासून पालन करतात. यापैकी एक म्हणजे शिंक येणे. मान्यतेनुसार शिंक येणे हा प्रकार अशुभ मानला जातो. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना एखाद्याला शिंक आल्यास ते अशुभ असते असे मानले जाते. याशिवाय कोणत्याही शुभ कार्यापूर्वी शिंकणे देखील अशुभ मानले जाते. पण जेवताना किंवा आंघोळ करताना जर तुम्हाला शिंका येत असेल तर ते अशुभ मानले जाते का?
हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीर हे 5 चिन्हे देते, दुर्लक्ष करु नये
Heart Attack Symptoms आजकाल उच्च रक्तदाबाची प्रकरणे लक्षणीय प्रमाणात वाढत आहेत. खराब जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी हे या समस्येचे मुख्य कारण आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा हृदयाशी संबंधित समस्यांपासून दूर राहायचे असेल, तर तुमच्या जीवनशैलीवर अधिक भर द्या. जर रक्तदाब खूप जास्त राहिला तर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता खूप जास्त असते. अशा स्थितीत उच्च रक्तदाबाकडे दीर्घकाळ दुर्लक्ष करणे टाळा. हृदयविकार किंवा हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर अनेक संकेत देते, ज्याकडे लक्ष दिल्यास वेळेवर उपचार करता येतात. जाणून घेऊया
कोणत्या जोडप्यांना DINKs कपल म्हणतात, जाणून घ्या तरुणांमध्ये हा ट्रेंड का वाढत आहे
लाँग डिस्टन्स रिलेशनशिपपासून ते बेंचिंग रिलेशनशिपपर्यंत अनेक ट्रेंड सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय होत आहेत. यापैकी एक म्हणजे DINKs कपल. सध्या सोशल मीडियावर DINKs कपलचा ट्रेंड वाढत आहे.
तुमच्या मुलाने चुकीची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे का, असे हाताळा
Parenting Tips: मुलांच्या संगोपनात मुलांच्या सभोवतालच्या वातावरणाचाही मोठा हातभार लागतो. जर ते चांगल्या वातावरणात वाढले तर ते सुसंस्कृत होतात, परंतु जर तुमच्या घराच्या आजूबाजूचे वातावरण वाईट असेल तर ते चुकीच्या गोष्टी लवकर शिकतात.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
अवचित आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा बेसनाचा हलवा
रवा आणि कणकेचा हलवा तुम्ही अनेक वेळेस खाल्ला असेल. पण कधी बेसनाचा हलवा खाल्ला आहे का? बेसनाचा हलवा चवीला जेवढा स्वादिष्ट लागतो तेवढाच तो बनवायला देखील सोपा आहे. तर चला आज आपण पाहू या बेसनाचा हलवा कसा बनवायचा. तर चला जाणून घ्या रेसिपी.
सणासुदीच्या काळात या होममेड आय मास्कने तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य वाढवा
DIY Eye Masks : सणांचा हंगाम आला आहे. आजकाल, स्त्रिया सर्वात जास्त कपडे घालतात आणि मेकअप देखील करतात.अशा परिस्थितीत, तुम्हाला माहित आहे की तुमच्या त्वचेला देखील थकवा जाणवू शकतो? होय, तुमच्या त्वचेवर लावलेल्या रसायनांपासून बनवलेल्या मेकअप उत्पादनांमुळे तुमच्या त्वचेला हानी पोहोचते
लोणच्यातील तेल उरले असल्यास करा असा उपयोग
भारतातील प्रत्येक घरात लोणचे हे आवडीने बनवले जाते तसेच ते आवडीने देखील खाल्ले जाते. लहानांपासून तर मोठयांपर्यंत सर्वांना लोणचे मनापासून आवडते. पण अनेक वेळेस लोणचे संपल्यानंतर अनेक महिला लोणच्यामधील तेल टाकून देतात. असे कधीही करु नये. कारण आपण या तेलाचा परत उपयोग नक्कीच करू शकतो. तर चला आपण उरलेल्या या तेलाचा कश्याप्रकारे उपयोग करू शकतो हे जाणून घेऊ या.
Cucumber Peel Bhaji: स्वादिष्ट अशी बनणारी काकडीच्या सालीची भाजी
काकडी ही सुपरफूड पेक्षा कमी नाही. अनेक लोक काकडीचा उपयोग सलाड मध्ये करतात. तसेच काकडीचे साल काढल्यानंतर ते फेकून देतात. आज आपण याच सालांपासून बनणारी काकडीची अप्रतिम भाजी सांगणार आहोत जी आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगली आहे. तर चला जाणून घ्या रेसिपी.
आहारात लसणाचा समावेश करा, जाणून घ्या 4 आश्चर्यकारक फायदे
Garlic Health Benefits : लसूण, हा एक मसाला आहे जो प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात असतो, तो केवळ चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात, त्यापैकी एक म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करण्याची क्षमता