बोथ कथा :बेईमानीची शिक्षा

Last Modified सोमवार, 1 मार्च 2021 (20:28 IST)
एका नगरात एक पुजारी राहत होता. त्याच्या कडे लोकं वस्तू ठेवी म्हणून ठेवत होते. तर तो लोकांच्या वस्तू परत देत नव्हता.
एकदा त्या गावाचा एक माणूस त्याच्या कडे आपली काही पैशाची पिशवी ठेवी म्हणून ठेवून परदेशी गेला. त्या माणसाने परत येऊन आपली ठेवलेली पैशाची पिशवी मागितली. त्या वर त्याने सरळ नकार दिले की माझ्याकडे तुझी कोणतीही वस्तू ठेवी म्हणून नाही. त्या माणसाने राजाच्या मंत्र्याकडे तक्रार केली. मंत्री ने राजाला सर्व
सांगितले. राजाने पुजारीला बोलवून त्या माणसाची वस्तू देण्यास सांगितले. त्यावर महाराज माझ्या कडे ह्याची कोणतीही वस्तू नाही हा उगाचच मला बदनाम करत आहे. माझ्या वर खोटे आरोप लावत आहे. ह्याने माझ्या कडे ठेवायला काहीच दिले नाही.
राजाने त्या माणसाला विचारले तेव्हा राजा ला समजले की पुजारी खोटं बोलत आहे आणि लुबाडत आहे. पुजारी खोटारडा आहे तो बेईमानी करत आहे.

एके दिवशी राजाने त्या पुजारील चौसर खेळायला बोलाविले. खेळताना राजाने आपली अंगठी त्याच्या अंगठीसह बदलून दिली आणि गुपचूप पद्धतीने आपल्या एका सैनिकाला त्या पुजारीच्या घरात पाठवून त्याच्या बायको कडून पुजारीने पैसे मागविले आहे असं सांगून पैसे आणायला सांगितले.
आपल्या पतीच्या नावाची अंगठी बघून पुजारीच्या पत्नीने रुपयाची तीच पिशवी नेऊन सैनिकाला दिली जी त्या माणसाने त्याच्या कडे ठेवली होती. राजाने त्या माणसाला बोलावून इतर पिशव्या ठेऊन त्यामधून पिशवी ओळखून घेण्यास सांगितले. त्या माणसाने अचूकपणे आपली पिशवी ओळखली. अशा प्रकारे त्या माणसाला त्याची पैशाची पिशवी मिळाली आणि त्या पुजारीला राजाने इतरांना लुबाडण्यासाठी आणि त्याच्या बेईमानीची शिक्षा दिली.

तात्पर्य - पैशाच्या लोभामुळे बेईमानी कधी ही करू नये.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

हृदयामध्ये राम - सीता

हृदयामध्ये राम - सीता
रावणाशी युद्ध जिंकल्यानंतर श्रीरामाने त्या सर्वांना भेटवस्तू दिल्या ज्यांनी युद्धात ...

श्रीरामाचे हे 5 गुण जीवनात अमलात आणा, यशस्वी व्हा

श्रीरामाचे हे 5 गुण जीवनात अमलात आणा, यशस्वी व्हा
सहनशील व धैर्यवान सहिष्णुता आणि संयम हा भगवान रामाचा एक विशेष गुण आहे. कैकेयीच्या ...

मुलांना दररोज खायला द्या हे पदार्थ, हुशारी दिसून येईल

मुलांना दररोज खायला द्या हे पदार्थ, हुशारी दिसून येईल
मुलांनी प्रगती करावी अशी इच्छा सर्व पालकांना असते अशात त्याच्या खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष ...

चलती वेगन सौंदर्यप्रसाधनांची

चलती वेगन सौंदर्यप्रसाधनांची
कोरोनामुळे बर्याच गोष्टी बदलल्या आहेत. लग्नसोहळे कमी खर्चात आणि मोजक्या पाहुण्यांच्या ...

दही कबाब रेसिपी

दही कबाब रेसिपी
हे तयार करण्यासाठी सर्वात आधी दह्याला कपड्यात बांधून पाणी काढून घ्या. नंतर दही 8 ...