10 सोप्या आणि उपयुक्त किचन टिप्स

Last Modified बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (09:45 IST)
स्वयंपाकाला सोपे करण्यासाठी आम्ही सांगत असलेल्या या 10 उपयुक्त अश्या टिप्स वापरून बघा आणि आपल्या दररोजच्या जेवण्याला एक नवीन चव द्या.
सर्वोत्तम किचन टिप्स -

1 वाटलेले मसाले नेहमीच मंद आचेवर शिजवावे, या मुळे रंग आणि चव चांगली येते.

2 ग्रेव्ही चविष्ट बनविण्यासाठी त्यात थोडी साखर मिसळा.

3 टोमॅटो मिळत नसल्यास ग्रेव्हीमध्ये आपण टोमॅटो केचप किंवा सॉस वापरू शकता.

4 खीर बनविण्यासाठी नेहमी जड भांड्याचा वापर करावा, जेणेकरून दूध लागत नये.

5 जर मसाल्यात दही मिसळायचे असल्यास, त्याला चांगल्या प्रकारे फेणून घ्या आणि हळू-हळू मसाल्यात मिसळा.
6 भाज्या चिरण्यासाठी नेहमीच लाकडाच्या चापिंग बोर्डचा वापर करावा. संगेमरमरी स्लॅब वर चिरल्याने सुरीची धार कमी होते.

7 शक्य असल्यास भाज्यांचे जास्तीत जास्त पातळ साल काढण्याचा प्रयत्न करा.

8 घरात तयार केलेल्या आलं,लसूण आणि हिरव्या मिरच्यांच्या पेस्ट ला जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी त्यात 1 चमचा गरम तेल आणि मीठ घाला.

9 पुन्हा-पुन्हा अन्न गरम करू नका, या मुळे त्यात असलेले पौष्टीक घटक नाहीसे होतात.

10 ग्रेव्ही साठी नेहमीच पिकलेले लाल टमाटे वापरा, यामुळे रंग देखील छान येतो.

या टिप्स देखील उपयुक्त आहेत -

* फ्रिज मध्ये वास येत असल्यास त्यात लिंबाची फोड ठेवा.

* कपातून चहा किंवा कॉफीचे डाग काढण्यासाठी त्यात कोणता ही प्रकारचा सोडा भरून 3 तास तसेच ठेवा.

* हिरव्या मिरच्या चिरल्यावर होणारी जळजळ पासून वाचण्यासाठी बोटांना साखर मिश्रित थंड दुधाच्या भांड्यात ठेवा.
* चीझ किसल्यानंतर किसणीला स्वच्छ करण्यासाठी त्यावरून बटाटा किसून घ्या, या मुळे किसणीच्या छिद्रातून साठलेले चीझ स्वच्छ होईल.

* लादीवर अंड पडल्यास, त्यावर मीठ भुरभुरून काही वेळ तसेच ठेवा. मग त्याला पेपर किंवा टॉवेलने पुसून काढा, अंड सहजपणे स्वच्छ होणार.


यावर अधिक वाचा :

रिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली

रिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली
मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन योजना सुरू ...

मीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद ...

मीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद पवार
शेती बिलावरून राज्यसभेत झालेल्या राड्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील ...

सविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना ...

सविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना अटक
मुंबईची लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं. ...

बाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त

बाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त
बारामती तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ४६ लाखांचा गांजा असलेला टेंपो ...

इंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा ...

इंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा आदेश
रविवारी रात्री कोविड -19 मुळे 87 वर्षीय व्यक्तीच्या निधनानंतर येथील खासगी रुग्णालयात ...

मास्क लावणे जडं जातंय, आरोग्यावर दुष्परिणाम दिसून येत ...

मास्क लावणे जडं जातंय, आरोग्यावर दुष्परिणाम दिसून येत असल्यास उपाय जाणून घ्या
कोरोना व्हायरसने सर्वत्र उच्छाद मांडला आहे. गेल्या 6 महिन्यापासून माणसाचे सर्व आयुष्यच ...

आरोग्यदायी आयुष्यासाठी आपल्या आहारामध्ये या 10 गोष्टींचा ...

आरोग्यदायी आयुष्यासाठी आपल्या आहारामध्ये या 10 गोष्टींचा समावेश करा
निरोगी आणि उत्साही राहण्यासाठी आपल्या आहारात बदामांचा समावेश करावा. बदामामध्ये प्रथिनं ...

ऑइल फ्री हेल्दी आणि टेस्टी उत्तपम

ऑइल फ्री हेल्दी आणि टेस्टी उत्तपम
सर्वप्रथम एका भांड्यात रवा घ्या. त्यात ताक किंवा दही घाला आणि चांगल्या प्रकारे मिसळा आणि ...

वाढदिवसाचा आंनद

वाढदिवसाचा आंनद
वाढदिवसाचा आंनद की काय समजे न मला, एक दिवसांनी मोठे झालो, ही जाणीव मनाला,

घरात पाल आणि झुरळ झाले आहेत, घरगुती उपाय करून बघा

घरात पाल आणि झुरळ झाले आहेत, घरगुती उपाय करून बघा
आपल्या घरात आढळून येणारे नकोसे वाटणारे जीव म्हणजे पाल आणि झुरळ. पाल आणि झुरळांचं नाव ...