Relationship Tips:लग्नानंतर प्रेम कमी होऊ लागले आहे, या टिप्स अवलंबवा

love tips
Last Modified गुरूवार, 6 जानेवारी 2022 (22:07 IST)
एखादी व्यक्ती इतकी प्रेमात पडते की त्याच्याशिवाय जीवन जगणे कठीण होऊन जाते ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. पण कधी-कधी नवरा -बायकोमधलं प्रेम हळूहळू कमी व्हायला लागतं, कारण दोघांमध्ये पूर्वीसारखा उत्साह राहत नाही. हे बहुतेक पती-पत्नीमध्ये घडते, परंतु आम्ही

अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्यांना अवलंबवून आपण आपल्यातील नाते उत्साहाने भरू शकता आणि पूर्वीसारखे सुंदर बनवू शकता.
लग्नाला जास्त दिवस झाल्यावर काही जोडपे
एकमेकांना आय लव्ह यू म्हणत नाहीत , पण आपण
जोडीदाराला आय लव्ह यू म्हणल्याने नात्यात एक नवीन उत्साह येतो. जोडीदाराकडून हा शब्द ऐकल्यानंतर लोकांना एक सुंदर अनुभूती मिळते. जर आपल्याला
असे वाटत असेल की आपल्या
जोडीदाराने आपल्यासाठी काही खास केले आहे, तर त्याच्याकडे जा आणि त्याच्या कानात हळूवारपणे म्हणा - माझे तुझ्यावर प्रेम आहे.
लग्नाला बराच काळ झाल्यानंतर लोक बायकोला सरप्राईज देणेही बंद करतात. काळाच्या ओघात नातं कंटाळवाणं होत जातं. नात्यात उत्साह आणण्यासाठी काहीतरी नवीन करण्याची गरज आहे. आपण जोडीदाराच्या आवडीचे खाण्यापिण्याचे पदार्थ बनवा आणि त्यांना सरप्राईज द्या. यामुळे नात्यात नवीन उत्साह येऊ शकतो.

काही जण जोडीदाराला चित्रपट पाहायला घेऊन जातात, पण बहुतेकांना चित्रपट बघायला आवडत नाही. त्यामुळे त्यांना डिनर डेटवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. यासोबतच जोडीदारासोबत फिरायला जा.

नातेसंबंधांमध्ये सुंदर भावना आणण्यासाठी लोकांनी जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवला पाहिजे, ज्यामुळे प्रेमात उत्साह टिकून राहतो. दिवसातून एकदा तुमच्या जोडीदारासोबत बसून जेवण नक्की करा. जोडीदारासोबत असताना मोबाईल कमी वापरावा. जोडीदाराशी मनामोकळेपणाने संभाषण करा.


जोडीदाराला आकर्षित करण्यासाठीआपण लुक देखील बदलू शकता. पण दिसायला फारसा फरक पडत नाही. आपण जोडीदाराचे कौतुक केले पाहिजे. आपण जोडीदाराला मिठी मारून चांगल्या प्रेमाच्या गप्पा करा.
यावर अधिक वाचा :

आता अक्षय तृतीयेला महाआरती; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

आता अक्षय तृतीयेला महाआरती; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे रोजी दिलेल्या भोंग्याविषयीच्या अल्टिमेटने राजकारण ...

महाराष्ट्रात होणार महाआरती की महाभारत? 3 मे साठी मनसेची ...

महाराष्ट्रात होणार महाआरती की महाभारत? 3 मे साठी मनसेची मोठी घोषणा
मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याचा इशारा दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात 'महा ...

COVID-19 :कोविड-19 मुळे चीन राष्ट्रीय संकटाकडे वाटचाल करत ...

COVID-19 :कोविड-19 मुळे चीन राष्ट्रीय संकटाकडे वाटचाल करत आहे
चीनमध्ये कडक नियम असूनही कोरोना नियंत्रण होत नाही. नॅशनल हेल्थ कमिशनने मंगळवारी सांगितले ...

Vadapav Price Hike : महागाईमुळे मुंबईचा वडापाव महागला

Vadapav Price Hike : महागाईमुळे मुंबईचा वडापाव महागला
सध्या महागाई वाढतच आहे. रशिया -युक्रेन युद्धाचे परिणाम त्या देशालाच नाही तर इतर देशांनाही ...

EPFO मध्ये पगार मर्यादा 15 हजारांवरून 21 हजार रुपये ...

EPFO मध्ये पगार मर्यादा 15 हजारांवरून 21 हजार रुपये करण्याचा विचार, करोडो कर्मचाऱ्यांना होणार फायदा
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) शी संबंधित एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. ...

तरुणांना नोकरीची सुवर्ण संधी

तरुणांना नोकरीची सुवर्ण संधी
तुमच्याकडे अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा असल्यास, तुम्ही कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये ...

Career In Hotel Management:उत्तम करिअरसाठी हॉटेल मॅनेजमेंट ...

Career In Hotel Management:उत्तम करिअरसाठी हॉटेल मॅनेजमेंट निवडा, पगार आणि पात्रता आणि अभ्यासक्रम जाणून घ्या
प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी करिअर ची निवड करणे हा मोठा प्रश्न आहे. सध्या टुरिझम आणि ...

Wedding Tips:लग्नानंतर महिलांनी चुकूनही या चुका करू नयेत, ...

Wedding Tips:लग्नानंतर महिलांनी चुकूनही या चुका करू नयेत, नात्यात दुरावा येऊ शकतो
लग्नानंतर प्रत्येक मुलीचे आयुष्य बदलते.प्रत्येक मुलगी आपल्या लग्नाबाबत अनेक प्रकारची ...

beauty tips - हेयर एक्सटेंशन दीर्घकाळ टिकेल, अशी काळजी घ्या

beauty tips - हेयर एक्सटेंशन दीर्घकाळ टिकेल, अशी काळजी घ्या
आजकाल लोक केसांबाबत खूप जागरूक झाले आहेत. त्यांना निरोगी आणि सुंदर बनवण्यासाठी अनेक ...

तणावमुक्त राहण्यासोबतच योगामुळे अनेक आजार दूर होतात, जाणून ...

तणावमुक्त राहण्यासोबतच योगामुळे अनेक आजार दूर होतात, जाणून घ्या तुमच्यासाठी किती फायदेशीर आहे
योगासने करून तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या दीर्घकाळ निरोगी राहू शकता, योगाद्वारे ...