शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (08:54 IST)

ब्रेक वेगळा काढून मारु

एक मुलगा सायकलवरुन जाताना, 
एका मुलीला धडकला..
मुलगी: बावळट..ब्रेक नाही का मारता येत..?
मुलाचे  उत्तर: अख्की सायकल मारली, 
आता काय ब्रेक वेगळा काढून मारु..!!!.