साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो

father-francis-dibroto
Last Modified सोमवार, 23 सप्टेंबर 2019 (10:11 IST)
येत्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकरावं ठाले-पाटील यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे.सदस्य बैठकीपूर्वी कोणत्याही
नावाची माध्यमांत जोरदार चर्चा होऊ नये, म्हणून चारही घटक संस्थांना बैठकीच्या दिवशीच नावे मांडण्याची सूचना दिली गेली होती. त्यात फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे नाव सुरुवातीपासूनच सर्वात पुढे होते. शेवटी त्यांच्या नावावर एकमताने पसंती दिली गेली आहे. मराठी साहित्य संमेलन १०/ ११ /१२ या तीन तारखांना जानेवारी २०२० मध्ये संमेलन होणार आहे. पार पडणार आहे.उस्मानाबाद येथील अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली. उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. फादर हे सुधारणावादी लेखक, विचारवंत अशी यांची ओळख आहे. २०१३ सालचा साहित्य अकादमीचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

Cycling करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा आरोग्यास ...

Cycling करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा आरोग्यास हानी होऊ शकते
सध्याच्या कोरोनाच्या काळात स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी बहुतेक लोक सायकल चालविणे पसंत ...

मूर्ख बगळा आणि मुंगूस

मूर्ख बगळा आणि मुंगूस
जंगलात एका मोठ्या वडाच्या झाडाच्या खोड्यांत बरेच बगळे राहत असे. त्याच झाडाच्या मुळाशी एका ...

लाल भोपळ्याची बर्फी

लाल भोपळ्याची बर्फी
सर्वप्रथम भोपळ्याला धुऊन सोलून घ्या. याचे बियाणं काढून घ्या. या भोपळ्याला किसून घ्या. एका ...

चाणक्य नीती : यशाचे मंत्र

चाणक्य नीती : यशाचे मंत्र
चाणक्य नितीमध्ये आपल्याला यशाचे मंत्र सापडतात. आचार्य चाणक्यने रचलेले नीती शास्त्र अतिशय ...

ड्राय फ्रुट्ससह कॉम्बिनेशन, याचे फायदे वाचून हैराण व्हाल

ड्राय फ्रुट्ससह कॉम्बिनेशन, याचे फायदे वाचून हैराण व्हाल
ड्राय फ्रुट्स किंवा सुका मेवा हे घेणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. हे आपल्याला ऊर्जा ...