गॅस न पेटवता बनवा ब्रेड बॉल्स

Last Modified गुरूवार, 19 नोव्हेंबर 2020 (11:10 IST)
साहित्य - 4 स्लाइस ब्रेड, 1 कप साय, अर्धा कप सुकेमेवे, 1 कप किसलेलं नारळ, अर्धा कप पिठी साखर.
कृती-
सर्वप्रथम ब्रेडचे कोपरे कापून वेगळे काढून घ्या आणि ब्रेडचे बारीक तुकडे करा. आता एका भांड्यात मलई, सुकेमेवे, नारळ आणि ब्रेडचे तुकडे आणि पिठी साखर घालून चांगल्या प्रकारे मिसळून हलक्या हाताने मळून घ्या.
याचे लहान-लहान बॉल तयार करा. फ्रीज मध्ये किमान दोन तासांसाठी सेट होण्यासाठी ठेवा. नंतर थंड ब्रेड बॉल्स सर्व्ह करा.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

घरीच राहून कोरोनाला लढा कसे द्याल जाणून घ्या

घरीच राहून कोरोनाला लढा कसे द्याल जाणून घ्या
कोरोनाव्हायरस ची भीती सध्या लोकांमध्ये दिसून येत आहे. सामान्य सर्दी -पडसं झाले की त्याला ...

Black Fungus: डोळे-नाक-जबड्यावर काळी बुरशीचा हल्ला, सरकार ...

Black Fungus: डोळे-नाक-जबड्यावर काळी बुरशीचा हल्ला, सरकार ने सांगितले लक्षणं व बचावाचे उपाय
कोरोनामधील विनाश दरम्यान, म्यूकरमाइकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगसचे वाढत असलेले प्रकरण ...

महाराष्ट्र गान

महाराष्ट्र गान
बहु असोत सुंदर संपन्न की महा । प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥ धृ ॥ गगनभेदि ...

RBI ने फार्मासिस्टच्या पदासाठी अर्ज मागिवले

RBI ने फार्मासिस्टच्या पदासाठी अर्ज मागिवले
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) फार्मसिस्ट पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले ...

जिथं नांदतो सदैव सुखानं परिवार...

जिथं नांदतो सदैव सुखानं परिवार...
जिथं नांदतो सदैव सुखानं परिवार, आनंदाला नसतो तिथं कधी पारावर,