चविष्ट पान कोबी आणि पनीर पराठा

Last Modified मंगळवार, 19 जानेवारी 2021 (22:21 IST)
साहित्य-

कणकेसाठी
1 कप गव्हाचं पीठ, 1 चमचा साजूक तूप वितळलेले, मीठ चवी प्रमाणे,

सारणासाठी -
पाव कप किसलेली पान कोबी, 1 /2 कप कुस्करलेले पनीर,2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, दीड चमचा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 /2 लहान चमचा आमसूल पूड, मीठ चवीप्रमाणे,तेल.

कृती -

कणीक मळण्यासाठी -
एका भांड्यात गव्हाचं पीठ घ्या. तूप आणि चवीपुरती मीठ घाला लागत लागत पाणी घालून कणीक मळून घ्या. कणीक मऊसर मळावी चिकट नसावी. आता 10 ते 15 मिनिटे कणीक झाकून
ठेवा.

सारणासाठी -
किसलेली पान कोबी एका भांड्यात काढून घ्या त्यात कुस्करलेले
पनीर, कोथिंबीर हिरव्या मिरच्या, मीठ आणि आमसूल पूड घाला. सर्व साहित्य हाताने एकत्र करून मिसळून त्याचे लहान लहान गोळे करून ठेवा.

आता कणकेच्या लहान लहान लाट्या करा. आणि त्या लाटींना पुरीच्या आकाराच्या लाटून घ्या .त्या पुरी मध्ये सारण भरा आणि त्यावर
एक अजून पुरी ठेवा आणि कडेला पाण्याचा हात लावून कडे बंद करा जेणे करून सारण बाहेर निघू नये.

नॉन स्टिक तवा गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यावर कोबी-पनीर पराठा घाला. दोन्ही बाजूने सोनेरी रंग येई पर्यंत शेकून घ्या. आता या पराठ्याला तेल लावून दोन्ही बाजूने शेकून घ्या मंद आचेवर शेकायचं आहे. चांगल्या प्रकारे दोन्ही बाजूने शेकल्यावर गरम कोबी-पनीर पराठा दह्यासह सर्व्ह करा.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

दीर्घ श्वास घ्या आजाराला पळवा

दीर्घ श्वास घ्या आजाराला पळवा
आजच्या व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनशैली मुळे लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवू ...

उन्हाळ्यात टॅनिग दूर करण्यात प्रभावी जिरे चेहऱ्यावर येईल

उन्हाळ्यात टॅनिग दूर करण्यात प्रभावी जिरे चेहऱ्यावर येईल चमक
उन्हाळ्यात ऊन, धूळ,माती आणि प्रदूषणामुळे चेहरा निस्तेज दिसतो. चेहऱ्यावर आणि हातापायांवर ...

काय सांगता, जेवल्यानंतर पाणी पिणं आरोग्यास हानी करतो

काय सांगता, जेवल्यानंतर पाणी पिणं आरोग्यास हानी करतो
आपण निरोगी राहण्यासाठी बऱ्याच गोष्टीची काळजी घेत असतो

कहाणी अकबर बिरबल आणि जादूचा गाढव

कहाणी अकबर बिरबल आणि जादूचा गाढव
एकेकाळी बादशहा अकबर ने आपल्या बेगमच्या वाढदिवसाला एक अतिशय सुंदर आणि मौल्यवान हार भेट ...

रेसिपी -प्रथिने समृद्ध राजमा सॅलड वजन कमी करेल

रेसिपी -प्रथिने समृद्ध राजमा सॅलड वजन कमी करेल
वजन कमी करण्यासाठी लोक काय काय करत नाही. व्यायामासह आहारावर देखील लक्ष दिले पाहिजे