शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 27 फेब्रुवारी 2022 (12:32 IST)

मुंबईत काही भागात वीजपुरवठा खंडित

मुंबईत काही भागात वीजपुरवठा खंडित झाला. नंतर तो सुरळीत झाला आहे. मुंबईतील सीएसएमटी, भुलेश्वर, ताडदेव, परेल, सायं, वडाळा, अँटॉप हिल ,दादर, लालबाग मस्जिद, वरळी, या भागात वीजपुरवठा एक तास खंडित होता. नंतर वीजपुरवठा सुरळीत सुरु झाला आहे. 
काही भागात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे लोकल वाहतुकीवर परिणाम झाला. आता मात्र वीजपुरवठा सुरळीत झाल्याचे सांगितले जात आहे.