धक्कादायक ! अपंग मुलीवर फिजिओथेरपिस्ट कडून बलात्कार, आरोपीला अटक

rape
Last Modified रविवार, 24 ऑक्टोबर 2021 (17:14 IST)
मुंबईतील सांताक्रूझ येथील एका क्लिनिक मध्ये एका 40 वर्षीय फिजिओथेरपिस्ट ने एका 16 वर्षीय अपंग मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही मुलगी शारीरिकदृष्टया अपंग( disabled teenage girl) असून मुकी आहे. त्यासाठी तिला उपचारासाठी फिजिओथेरपिस्ट क्लिनिक मध्ये तिचे पालक नेत असे . आरोपी फिजिओथेरपिस्ट वर्षभरापासून मुलीवर लैंगिक अत्याचार करत
होता. मंगळवारी मुलीने आपल्या पालकांना या घटनेची माहिती मोबाईलवर मेसेज पाठवून दिली. पालकांनी ताबड़तोब गुरुवारी पोलिसात फिजिओथेरपिस्टच्या विरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आई वडील आपल्या अपंग मुक्या मुलीला सांताक्रूझ मधील असलेल्या या फिझिओथेरेपी सेंटर वर उपचारासाठी
घेऊन जात होते. मुलगी आत केबिन मध्ये जायची आणि आईवडील बाहेर बसायचे हा नराधम तिच्यावर बलात्कार करत होता, याची आई वडिलांना काहीच कल्पना नव्हती. नंतर मुलीने आई वडिलांना मोबाईलवर मेसेज केल्यावर ही घटना उघडकीस आली. आपल्या मुलीसह असे घडले आहे हे कळतातच आई वडिलांना धक्काच बसला आणि त्यांनी आरोपीची तक्रार पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला त्याच्या क्लिनिक वरून अटक केली असून आरोपीला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सात दिवसाची कोठडी सुनावली आहे.



यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 7 नवे रुग्ण

महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 7 नवे रुग्ण
महाराष्ट्रात सात जण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत Omicron चे एकूण ...

5 मुलींसह आईने विहिरीत उडी घेतली, गावकऱ्यांनी 6 मृतदेह ...

5 मुलींसह आईने विहिरीत उडी घेतली, गावकऱ्यांनी 6 मृतदेह बाहेर काढले, पती म्हणाला- मी घराबाहेर होतो
राजस्थानमधील कोटा येथे रविवारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे पतीने त्रासलेल्या ...

औरंगाबादमध्ये सैराटची पुनरावृत्ती! भावानेच बहिणीची केली ...

औरंगाबादमध्ये सैराटची पुनरावृत्ती! भावानेच बहिणीची केली हत्या
औरंगाबाद येथे एक धक्कादायक घटनेत प्रेमविवाह केला म्हणून सख्या भावानेच 19 वर्षीय मुलीची ...

धक्कादायक ! पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने खाल्ल्या ...

धक्कादायक ! पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने खाल्ल्या थायराइडच्या 50 गोळ्या
पती सारखे माहेरून पैसे आणायची छळ करायचा कधी घराचे कर्ज फेडण्यासाठी तर कधी कारचे कर्ज ...

India tour of South Africa: अजिंक्य राहणे ऐवजी रोहित ...

India tour of South Africa: अजिंक्य राहणे ऐवजी रोहित शर्माला उपकर्णधार पदाची जबाबदारी मिळू शकते
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे सध्या त्याच्या फॉर्मशी झगडत आहे. ...