कॉलेज विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम जोरात

vaccine
भिवंडी| Last Modified गुरूवार, 21 ऑक्टोबर 2021 (09:48 IST)
महाविद्यालयाच्या पहिल्याच दिवशी लस टोचावी लागल्याने अनेकांना आश्चर्यही वाटलं. मात्र, या लसीकरण मोहिमेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात भागही घेतला.
कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरू लागला तसे सर्व व्यवहार सुरळीत होत असतानाच महाविद्यालय शाळा सुरू करण्याबाबत राज्य शासनाकडून निर्णय घेण्यात आला. त्यानुसार महाविद्यालय सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे लसीकरण करणे गरजेचे असल्याने भिवंडीत स्वयं सिद्धी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. महानगरपालिका वैद्यकीय विभागातर्फे या महाविद्यालयात मोफत लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी रांगेशिवाय लस मिळत असल्याने शेकडो विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
ठाण्यातही लसीकरण
कोरोनाच्या संख्येत घट झाल्या नंतर तब्बल दीड वर्षानंतर महाविद्यालय सुरू झाली आहेत. सर्व विद्यार्थ्यांची स्क्रिनिंग, तापमान तपासणी, मास्क, सॅनिटाझर आणि दोन डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश दिला जात आहे. विद्यार्त्यांकडून अंडर टेकिंग फॉर्म देखील भरून घेतले जात आहेत. शिवाय वर्गात 50 टक्के क्षमतेने विद्यार्थी बसवण्यात आले आहे. तसेच काही ठाण्यात काही महाविद्यालयात तर थेट विद्यार्थ्यांना लस टोचली जात आहे.
टप्प्या टप्प्यानं कॉलेज सुरु करा: सामंत
जरी महाविद्यालयांना नियोजन करण्यासाठी किंवा महाविद्यालये सुरू करण्यासाठी वेळ मिळाला नसला तरी त्यांनी टप्प्याटप्प्याने महाविद्यालये सुरू करावे. आज आरोग्य विभाग संचालिका अर्चना पाटील यांच्यासोबत सुद्धा एक बैठक आहे. यामध्ये कॅम्पस मध्ये लसीकरण कशा प्रकारे करावे याबाबत आम्ही चर्चा करत आहोत. जेणेकरून कॅम्पस मध्येच विद्यार्थ्यांना पहिला डोस दुसरा डोस देता येतील. ही मोठी मोहीम आम्ही पुढच्या आठवड्यात विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्याच्या विचारात आहोत, असं उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

Omicron: कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वांचा कालावधी ३१ ...

Omicron: कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वांचा कालावधी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवला, केंद्राने राज्यांना दिल्या सूचना, म्हणाले- नियमांचे काटेकोर पालन करा
केंद्र सरकारने मंगळवारी देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाय काही देशांमध्ये 31 ...

Omicron Variant: झांबियाहून पुण्यात परतलेल्या व्यक्तीला ...

Omicron Variant: झांबियाहून पुण्यात परतलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण आढळली, नमुने ओमिक्रॉन चाचणीसाठी पाठवले
Omicron Variant: दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून डोंबिवली, महाराष्ट्रातून आलेला एक ...

काकाकडून अल्पवयीन पुतणीवर बलात्कार, पीडिता 5 महिन्यांची ...

काकाकडून अल्पवयीन पुतणीवर बलात्कार, पीडिता 5 महिन्यांची गर्भवती
काका आणि पुतणी यांच्यामधील नातं वडील आणि मुलीप्रमाणेच असतं. परंतु नात्याला काळीमा ...

दिलासा देणारी बातमी, ओमिक्रॉन RT-PCR चाचणीवर मात करू शकणार ...

दिलासा देणारी बातमी, ओमिक्रॉन RT-PCR चाचणीवर मात करू शकणार नाही
दिल्लीतील समयपूर बदली भागात मंगळवारी सकाळी दोन मुलांसह एकाच कुटुंबातील चार सदस्य एका घरात ...

ओमिक्रॉन व्हेरियंटच्या धोक्याचा सामना करण्यासाठी भारतात ...

ओमिक्रॉन व्हेरियंटच्या धोक्याचा सामना करण्यासाठी भारतात देखील लागेल बूस्टर डोस  ! सरकार मंथन करत आहे
आता केंद्र सरकार बुस्टर डोसबाबत विचारमंथन करत आहे. दक्षिण आफ्रिकेनंतर, अनेक देशांमध्ये ...