काय सांगता,एक लीटर पेट्रोल आणि ते ही फक्त 1 रुपयांत

petrol diesel
Last Modified रविवार, 13 जून 2021 (16:32 IST)
राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीत्ते डोंबिवलीत युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून डोंबिवलीच्या उस्मा पेट्रोलपंपावर माफक दरात पेट्रोलचे वाटप केले जात आहे. आणि पेट्रोलचे दर म्हणजे चक्क 1 रुपया आणि या 1 रुपयांत 1 लीटर पेट्रोल दिले जात आहे त्यामुळे डोंबिवलीकरांची चांदीच झाली आहे. सध्या पेट्रोलचे दर 100 रुपये पेक्षा जास्त
झाले असताना या काळात 1 रुपयांत 1 लीटर पेट्रोल मिळाल्यामुळे पेट्रोलपंपाच्या बाहेर दुचाक्यांची मोठी रांग लागलेली आहे.

सध्या पेट्रोलचे दर खूपच वाढले आहे त्या,मुळे या साठी केंद्र सरकार जबाबदार आहे आणि या पेट्रोलवाढी दराचा मुद्दा वारंवार केंद्रसरकार पुढे शिवसेनेकडून मांडण्यात आला होता आज शिवसेनेच्या युवासेनेच्या पदाधिकारी योगेश म्हात्रे आणि दीपेश म्हात्रे यांनी आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त 1 रुपयांत 1 लीटर पेट्रोल देण्याचा उपक्रम केला आहे.या वेळी शहर प्रमुख राजेश मोरे आणि राजेश कदम देखील उपस्थित होते.
त्याच बरोबर आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ता ने शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी युवासेनेच्या कार्यकर्त्यांना मोफत लस देण्याचा उपक्रम
देखील राबविण्यात आला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापाठोपाठ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस 13 जूनला तर राज ठाकरे यांचा वाढदिवस 14 जूनला आहे. मात्र राज ठाकरे यांनी 14 जून रोजी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने कुटुंबासोबतच साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आदित्य ठाकरे यांनी देखील वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता.
आदित्य म्हणतात की सध्या या जगावर आणि राज्यावर कोरोनाचे संकट आहे आणि कित्येक लोकांनी या कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. सध्या कोरोनावर मात करणंच आपले ध्येय आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाला बघता मी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचं ठरवलं आहे.आपण मला घरूनच शुभेच्छा द्यावे असे त्यांनी पत्रक प्रसिद्ध करून माहिती दिली.यावर अधिक वाचा :

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
जान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का? यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची 'योग्य' वेळी निवड करू'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील कुटुंबियांकडून धुळ्याच्या तरूणाचे अपहरण
सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता सामान्य लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण काम सुकर केले आहे
COVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते वापराशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या
Battlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...

दुकांनाच्या वेळ तसेच विकेंडलाही दिलासा मिळण्याची शक्यता

दुकांनाच्या वेळ तसेच विकेंडलाही दिलासा मिळण्याची शक्यता
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे काही ...

राज्यातील काही भागांत 4 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा

राज्यातील काही भागांत 4 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा
महापुरातून पश्चिम महाराष्ट्र आणि रायगडसह कोकण सावरत असतानाच पुन्हा एकदा हवामान विभागाने ...

'या' संदर्भातला निर्णय मुख्यमंत्रीच घेणार

'या' संदर्भातला निर्णय मुख्यमंत्रीच घेणार
देशात करोनाची साथ सुरू झाल्यापासून मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासास बंदी घालण्यात ...

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार ...

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर
सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले की राज्य शासनाचा 2021 सालचा 'महाराष्ट्र ...

Jio ने पुन्हा बाजी मारली, या योजनेमुळे एअरटेलचा 'गेम' खराब ...

Jio ने पुन्हा बाजी मारली, या योजनेमुळे एअरटेलचा 'गेम' खराब झाला
टेलिकॉम सेक्टरच्या दोन दिग्गज म्हणजेच रिलायन्स जिओ आणि एअरटेल यांच्यात 1 क्रमांकाची लढाई ...