रविवार, 8 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 5 सप्टेंबर 2024 (10:07 IST)

बेगुसराय येथे भरधाव ट्रकने शाळेच्या वाहनाला दिली धडक, 16 विद्यार्थी जखमी

बिहारमधील बेगुसराय येथे भीषण अपघात झाला आहे. येथे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने शाळेच्या वाहनाला धडक दिली. या घटनेत दोन मुलांची प्रकृती चिंताजनक आहे, तर इतर 16 जण जखमी झाले आहे. 
  
मिळालेल्या माहितीनुसार सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.   

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिफायनरी पोलिस स्टेशन क्षेत्रातील देवनाजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 31 वर ही घटना घडली. 

Edited By- Dhanashri Naik