रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 17 सप्टेंबर 2024 (12:15 IST)

मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत आईचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

गुजरात मधील वलसाड जिल्ह्यामध्ये एक अत्यंत वाईट बातमी घडली आहे. लहान मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये आईचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार नातेवाईक मित्र परिवार सर्वजण वाढदिवसाच्या पार्टीचा आनंद घेत होते. अचानक  वाढदिवस असलेल्या 5 वर्षाच्या मुलाची आई जमिनीवर कोसळली.

या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत घोषित केले, या घटनेमुळे आनंदाचे वातावरण दुःखाच्या वातावरणात बदलले.  

Edited By- Dhanashri Naik