काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली नाही

sonia sharad panwar
महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबतचा पेच अद्याप कायम असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यात आज नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत सरकार स्थापनेबाबत चर्चाच झाली नसल्याचं पवार यांनी बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं.
राज्यातल्या एकदंर राजकीय स्थितीबाबत सोनिया गांधी यांना आपण माहिती दिली. परिस्थितीवर लक्ष ठेवून असून संयुक्त् पुरोगामी आघाडीतल्या इतर घटक पक्षांशीही चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज कॉंग्रेस सोबत चर्चा होणार म्हणून राज्यातील सर्वांचे लक्ष या बैठकीकडे लागले होते. मात्र यांनी या प्रश्नातील हवाच काढून टाकली आहे. त्यामुळे आता कधी सरकार स्थापन होणार असा परत एकदा असा प्रश्न निर्माण झाला आहे.


यावर अधिक वाचा :

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू
अमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु
अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या दोन्ही आरोपींना करोनाची लागण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन
महाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार
ऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...

सुशांत सिंह राजपूत प्रकरण, कोर्टाने निकाल राखून ठेवला

सुशांत सिंह राजपूत प्रकरण, कोर्टाने निकाल राखून ठेवला
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध बिहारमध्ये दाखल ...

भारतीय सैन्य कुठल्याही स्थितीसाठी सज्जः सीडीएस बिपीन रावत

भारतीय सैन्य कुठल्याही स्थितीसाठी सज्जः सीडीएस बिपीन रावत
भारत आणि चीनमध्ये सीमेवर तणाव कायम आहे. दोन्ही देशांदरम्यान अनेकदा राजनैतिक आणि सैन्य ...

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, पैतृक संपत्तीत मुलीला ...

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, पैतृक संपत्तीत मुलीला समान वाटा
सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय देत वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीला समान वाटा मिळेल, असं ...

CBI: काय आहे सीबीआय चा इतिहास, कोणत्या परिस्थितीत आणि ...

CBI: काय आहे सीबीआय चा इतिहास, कोणत्या परिस्थितीत आणि प्रकरणात होते सीबीआय चौकशी ...
अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांचा संशयित मृत्यू नंतर तपास संस्था (इन्‍वेस्‍टि‍गेशन एजेंसी) ...

सचिन पायलट काँग्रेसमध्येच राहणार

सचिन पायलट काँग्रेसमध्येच राहणार
राजस्थानमध्ये बंडाचा झेंडा उभा करणारे सचिन पायलट यांची घरवापसी झाली आहे. ते ...