लाल महालात लावणी करणे महागात पडले, वैशाली पाटील सह तिघांवर गुन्हा दाखल

Last Updated: शनिवार, 21 मे 2022 (12:11 IST)
पुण्याच्या लालमहालच्या परिसरात 16 एप्रिल 2022 रोजी लावणी करून त्याचा व्हिडीओ व्हायरल करणे मराठी कलाकार वैष्णवी पाटील हिला चांगलेच महागात पडले आहेत. या प्रकरणी लालमहालाचे रखवालदार राकेश विनोद सोनावणे यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. लाल महालाचे पावित्र्य वास्तूचे पावित्र्य भंग केले. त्यानुसार वैष्णवी पाटील आणि दोन पुरुषांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य राहिलेल्या लालमहालात नृत्य केल्या प्रकरणी मराठी कलाकार वैष्णवी पाटील यांच्यासह दोन व्यक्तींवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 16 एप्रिल रोजी वैष्णवी पाटील हिने दोन सहकाऱ्यांच्या मदतीने लावणीवर नृत्य केल्याचा व्हिडीओ शूट करून त्याला सोशल मिडीयावर व्हायरल केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाते जिजाऊ यांचे वास्तव्य असलेल्या या वाडयात अशा प्रकारचे कृत्य केल्याने शिवप्रेमी संतापले होते. आहे कृत्य करणाऱ्याच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्या नंतर फरासखाना
पोलिस ठाण्यात या प्रकरणी मराठी कलाकार वैशाली पाटील आणि तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


यावर अधिक वाचा :

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट
नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणं का टाळलं होतं?
13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या अशा शुभेच्छा
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...

IND vs ENG: रोहित शर्माची कोरोनावर मात ,आयसोलेशनमधून बाहेर

IND vs ENG: रोहित शर्माची कोरोनावर मात ,आयसोलेशनमधून बाहेर
भारतीय कर्णधार रोहित शर्माने अखेर कोरोनाचा पराभव केला आहे. रोहितचा नवीनतम कोविड-19 चाचणी ...

अकोलाचा भाविक अमरनाथ यात्रेत 100 फूट दरीत कोसळला

अकोलाचा भाविक अमरनाथ यात्रेत 100 फूट दरीत कोसळला
अकोला जिल्ह्यातील जम्मू काश्मीर येथे अमरनाथ यात्रेला गेलेले सत्यनारायण तोष्णेयार हे ...

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे ...

Sri Lanka crisis: श्रीलंकेत इंधनाचा तुटवडा, तेल घेण्यासाठी ...

Sri Lanka crisis:  श्रीलंकेत इंधनाचा तुटवडा, तेल घेण्यासाठी पैसे नाहीत, शाळा बंद, वर्क फ्रॉम होम  करण्याचा सल्ला
भीषण आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. ...

PM मोदींच्या सुरक्षेत पुन्हा चूक ,पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर ...

PM मोदींच्या सुरक्षेत पुन्हा चूक ,पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर उडताच काँग्रेस कार्यकर्त्याने उडवले काळे फुगे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणाचे प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे. ...