शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. मंदीच्या विळख्यात
Written By भाषा|
Last Modified: वॉशिंग्टन , शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2008 (08:41 IST)

अमेरिकेत 16 वर्षातील सर्वाधिक मोठी बेरोजगार

अमेरिकेत यंदा गेल्‍या 16 वर्षांतील सर्वांधिक मोठी बेरोजगारी आली असून बेरोजगारी भत्ता मिळविणा-यांची संख्‍या पाच लाख 42 हजारापर्यंत पोचली आहे.

सरकारी आकडेवारीनुसार 15 नोव्‍हेंबर रोजी संपलेल्‍या आठवड्यात पाच लाख 15 हजार लोकांना बेरोजगारी भत्ता देण्‍यात आला आहे. या आठवड्यात त्‍यात 27 हजार लोकांची वाढ झाली आहे. डिसेंबर 1982 नंतरची ही सर्वाधिक संख्‍या आहे.