पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांची माहिती द्या ५ हजार मिळवा

maharashatra navnirman sena
Last Modified गुरूवार, 27 फेब्रुवारी 2020 (16:30 IST)
पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांची माहिती देणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विभागाकडून बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तींना पाच हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. घुसखोरांविषयी माहिती मनसेकडून पोलिसांना दिली जाणार आहे.
घुसखोरांविषयी माहिती देण्यासाठी औरंगाबाद शहरातील आकाशवाणी चौकात विशेष स्टॉल उभारण्यात आला आहे. तिथे गुप्त पद्धतीने माहिती देण्याचीही सोय असेल. माहिती खरी ठरल्यास संबंधित व्यक्तीला पाच हजार रुपये देण्यात येतील, अशी घोषणा औरंगाबाद मनसेकडून करण्यात आली आहे.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

COVID-19 : केरळमध्ये दारू न मिळाल्यामुळे आत्महत्या – 10 बळी

COVID-19 : केरळमध्ये दारू न मिळाल्यामुळे आत्महत्या – 10 बळी
केरळमध्ये रविवारपर्यंत 200 पेक्षा जास्त कोविड 19 - रुग्णांमध्ये केवळ एक मृत्यू झाला आहे. ...

लॉकडाऊनबाबत केंद्र सरकारचे मोठे विधान, 14 एप्रिलपासून ...

लॉकडाऊनबाबत केंद्र सरकारचे मोठे विधान, 14 एप्रिलपासून वाढविण्याची कोणतीही योजना नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाउन लागू ...

बारामतीत रिक्षाचालकाला करोनाची लागण, दहा दिवसात शेकडो ...

बारामतीत रिक्षाचालकाला करोनाची लागण, दहा दिवसात शेकडो प्रवाशांच्या संपर्कात
बारामतीमध्ये एका रिक्षाचालकाला करोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. सर्दी, ताप, खोकला ...

Xiaomi चा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन MI 10 lite लाँच

Xiaomi चा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन MI 10 lite लाँच
चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीने आपला 5G स्मार्टफोन MI 10 lite लाँच केला आहे. चार रंगात ...

जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत २४*७ मदत कार्य

जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत २४*७ मदत कार्य
कोरोना आजारासंदर्भात सरकारने जाहीर केलेल्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान नागरीकांना रेशन ...