अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या उत्तरपत्रिका संकेतस्थळावर मिळणार, पारदर्शकतेसाठी निर्णय

MPSC
Last Modified शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (22:35 IST)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 27 मार्च 2021 रोजी आयोजित महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा, २०२० करिता उपस्थित सर्व उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज निकालाकरिता गृहित धरलेले एकूण गुण व उमेदवाराच्या संबंधित प्रवर्गांकरिताच्या गुणांची किमान सीमांकन रेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ONLINE FACILITIES मधील View Marksheet या वेबलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
वेबलिंकद्वारे उपरोक्त माहिती उपलब्ध करून घेण्याकरिता पुढीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे: (१) आयोगाच्या https://mpsc.gov.in/ या संकेतस्थळावरील ONLINE FACILITIES मधील View Marksheet: लिंकवर क्लिक करावे. (२) उपलब्ध होणाऱ्या परीक्षांच्या यादीमधून संबंधित परीक्षेची निवड करावी. (३) परीक्षेच्या अर्जात नमूद मोबाइल क्रमांक नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणारा ओटीपी प्रविष्ट करुन लॉगीन करावे. (४) लॉगीन केल्यानंतर गुणपत्रक व स्कॅन उत्तरपत्रिका उपलब्ध करून घेता येईल. विहित कार्यपध्दतीनुसार गुणपत्रक व स्कॅन उत्तरपत्रिका उपलब्ध करून घेताना कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास आयोगाच्या १८००१२३४२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा support [email protected] या ईमेल आयडीवर संपर्क साधता येईल. उपरोक्त सुविधा ही वरील वेबलिंकवर दिनांक 10 नोव्हेंबर, 2021 पर्यंत उपलब्ध राहील.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

ST Worker Strike: एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

ST Worker Strike: एसटी महामंडळाचा मोठा निर्णय
मिळालेल्या वृत्तानुसार, एसटीचं विलिनीकरण, पगारवाढ यासाह अनेक मुद्द्यांसाठी गेल्या काही ...

IND vs NZ 1st Test: न्यूझीलंडने भारताच्या हातून विजय ...

IND vs NZ 1st Test: न्यूझीलंडने भारताच्या हातून विजय हिसकावला, कसोटी मालिकेतील पहिला सामना ड्रॉ राहिला
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळली गेलेली पहिली कसोटी ...

पीएम किसानचा 10वा हप्ता लवकरच रिलीज होणार, जाणून घ्या ...

पीएम किसानचा 10वा हप्ता लवकरच रिलीज होणार, जाणून घ्या पती-पत्नी दोघेही पैसे का घेऊ शकत नाहीत
PM Kisan Samman Nidhi 10th Installment latest news: तुमच्या खात्यात पंतप्रधान किसान ...

Omicron Variant जगभर पुन्हा संकट आणणार? द. आफ्रिकेत होऊ ...

Omicron Variant जगभर पुन्हा संकट आणणार? द. आफ्रिकेत होऊ शकतो कोरोनाचा स्फोट; WHO नेही दिला इशारा
गेल्या काही महिन्यांपासून जगभरातील कोरोनापासून दिलासा संपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...

राज्यसभेचे 12 खासदार निलंबित, शिवसेनेच्या दोघांचा समावेश

राज्यसभेचे 12 खासदार निलंबित, शिवसेनेच्या दोघांचा समावेश
राज्यसभेने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खासदारांवर मोठी कारवाई केली आहे. सोमवारी ...