पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस

corona vaccine
Last Modified बुधवार, 14 एप्रिल 2021 (16:31 IST)
कोरोना प्रतिबंधकलसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात येत आहे. 14 ते 18 एप्रिल दरम्यान महापालिकेच्या आठ केंद्रांवर भारत बायोटेकने बनविलेल्या ‘कोव्हॅक्सिन’च्या लसीचा दुसरा डोस
देण्यात येणार आहे. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी दुसरा डोस घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या आणि दुस-या टप्प्यात वैद्यकिय क्षेत्रातील लोकांना, फ्रंटर वर्कर यांना लस देण्यात आली. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मार्च पासून सुरु झाला आहे. या टप्प्यात 45 ते 59 वयोगटातील व्याधीग्रस्त व्यक्ती (को-मॉर्बिड) आणि 60 वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस टोचण्यात आली. 1 एप्रिलपासून 45 वर्षांपुढील सर्वांना
लस दिली जात आहे. कोरोना लसीचा पहिला डोस दिल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जातो.

महापालिकेच्या आठ केंद्रांवर मिळणार लसीचा दुसरा डोस !

आय हॉस्पिटल मसुळकर कॉलनी आणि वायसीएमएच, जुन्या भोसरी रुग्णालयाजवळील सावित्रीबाई फुले शाळा,
तालेरा हॉस्पिटल, चिंचवड,
ईएसआयएस हॉस्पिटल, मोहनहर, चिंचवड, यमुनानगर पीसीएमसी रुग्णालय यमुनानगर, पिंपळेगुरव येथील महापालिका रुग्णालयाजवळील पीसीएमसी शाळा,
पिंपळेनिलख दवाखाना, आणि पिंपरीतील नवीन जिजामाता हॉस्पिटल येथे आजपासून लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

राज्यात कोरोनामुळे 960 रूग्ण ,मृत्युमुखी नवीन प्रकरणे कमी ...

राज्यात कोरोनामुळे 960 रूग्ण ,मृत्युमुखी नवीन प्रकरणे कमी झाली!
राज्यात कोरोना विषाणूच्या नवीन घटनांमध्ये नक्कीच घट झाली आहे, परंतु मृत्यू होणाऱ्या ...

कोरोनालाही जगण्याचा अधिकार - भाजप नेते त्रिवेंद्र सिंह रावत

कोरोनालाही जगण्याचा अधिकार - भाजप नेते त्रिवेंद्र सिंह रावत
कोरोनाही एक जीव आहे आणि त्यालाही जगण्याचा अधिकार असल्याचं वक्तव्यं उत्तराखंडचे माजी ...

'म्युकर मायकोसिस टाळण्यासाठी स्टेरॉइड्सचा अतिवापर टाळायला ...

'म्युकर मायकोसिस टाळण्यासाठी स्टेरॉइड्सचा अतिवापर टाळायला हवा'
कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असताना, रुग्णालयांमध्ये इन्फेक्शन कंट्रोल प्रोटोकोल पाळणं ...

गंगेत वाहणारे मृतहेद भारताचे नाहीत - कंगना राणावत

गंगेत वाहणारे मृतहेद भारताचे नाहीत - कंगना राणावत
सध्या गंगेत वाहणाऱ्या मृतदेहांचे व्हायरल होणारे व्हीडिओ हे भारतातले नसून नायजेरियाचे ...

जागतिक साथ यावर्षी अधिक भीषण - WHO

जागतिक साथ यावर्षी अधिक भीषण - WHO
कोरोना व्हायसच्या संसर्गाचं दुसरं वर्ष हे अधिक भीषण असणार असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने ...