भगवान शंकराच्या गळ्यात गुंडाळलेल्या 10 नागांचे गुपित जाणून घेऊ या ....

nagpanchami
Last Modified मंगळवार, 21 जुलै 2020 (17:58 IST)
आपण भगवान शंकराच्या तसबिरीमध्ये त्यांचा गळ्यात गुंडाळलेल्या नागाला बघितलेच असणार अखेर हे नाग कोण असे काय आहे त्याचा मुळाचे गुपित जाणून
घेऊ
या संदर्भात काही विशेष 10 गोष्टी ... 1 भगवान शंकराच्या गळ्यात गुंडाळलेल्या नागाचे नाव वासुकी आहे.
2 वासुकी नागाचे वडील ऋषी
कश्यप
आणि आई कद्रू होती.
3 वासुकी नागाच्या मोठ्या भावाचे नाव शेष(अनंत) आणि इतर भावांचे नाव तक्षक,
पिंगळा आणि कर्कोटक होते.
4 शेष नाग विष्णूचे सेवादार असे. वासुकी भगवान शिवाचे सेवादार होते. वासुकी
महादेवाचे
मोठे भक्त होते. वासुकीच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान महादेवाने त्यांना आपल्या गणात समाविष्ट केले.
5 अशी आख्यायिका आहे की वासुकीचे कैलास पर्वताजवळ राज्य होते. हे देखील म्हटले जाते की वासुकीला
नागलोकाचाराजा मानला गेला आहे.
6 भगवान शिवासह वासुकी नागाची पूजा देखील केली जाते. म्हणून नागपंचमीला शेषनागाच्या नंतर वासुकी नागाची पूजा करणे आवश्यक असतं.
7 समुद्र मंथनाच्या दरम्यान वासुकी नागालाच दोऱ्याच्या रूपात मेरू पर्वताच्या अवती
भवति
गुंडाळून मंथन केले गेले,
या मुळे त्यांचा संपूर्ण शरीरातून रक्तस्त्राव झाले.
8 असे मानले जाते की वासुकीच्या कारणामुळेच नाग जातीच्या लोकांनी सर्वप्रथम शिवलिंगाची पूजासुरू
केली.
9 वासुकीनेच कुंतीपुत्र भीमाला दहा
सहस्र
हत्तीचे बळ प्राप्त करण्याचे वर दिले होते. जेव्हा भीमाला दुर्योधनाने फसवून विष पाजून गंगेत फेकून दिले होते तेव्हा भीम
नागलोकात
पोहोचले. तेथे भीमाच्या आजोबांनी वासुकीला सांगितले की हे कोण आहेत तेव्हा वासुकी नागाने भीमाचे विष काढून घेतले आणि त्याला दहा
सहस्र
हत्तीचे बळ दिले.
10 वासुकीच्या डोक्यावरचनागमणी
होत असे. जेव्हा भगवान
श्रीकृष्णाला
कंसाच्या तुरुंगातून
गुपचुपरीत्या
वासुदेव
त्यांना गोकुळात नेत होते तेव्हा वाटेत जोरदार
पावूस
सुरू
झाला. या
पावसातून
आणि यमुनेच्या पुरापासून वासुकी नागानेच श्रीकृष्णाचे रक्षण केले होते. जरी काहींचा विश्वास असा आहे की शेषनागानेच असे केले होते.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या
दर वर्षी प्रमाणे यंदाही जन्माष्टमीचा शुभ सण मथुरा-वृंदावन आणि द्वारकेत 12 ऑगस्ट रोजी आणि ...

शुभकार्यात विड्याच्या पानाचे महत्त्व असल्याचे कारण जाणून ...

शुभकार्यात विड्याच्या पानाचे महत्त्व असल्याचे कारण जाणून घ्या
या विड्याच्या पानाच्या टोकास "लक्ष्मी" चा सहवास असतो.

श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष 2020 : जन्माष्टमीला या 10 ...

श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष 2020 :  जन्माष्टमीला या 10 गोष्टींमुळे प्रसन्न होतील श्रीकृष्ण
यंदाच्या वर्षी 12 ऑगस्ट 2020 रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा शुभ सण आहे. या दिवशी ...

श्रीकृष्णाचा रंग रूप आणि सुवासाचे हे 4 गुपित आपल्याला ...

श्रीकृष्णाचा रंग रूप आणि सुवासाचे हे 4 गुपित आपल्याला आश्चर्यचकित करतील
भगवान श्रीकृष्णाचे रंग, रूप, सुवास आणि शारीरिक संरचनेवर संशोधन होतातच. अखेर त्यांचा रूप, ...

रामाच्या वनवासात, ज्योतिषाचा दोष कुठे आहे?

रामाच्या वनवासात, ज्योतिषाचा दोष कुठे आहे?
त्याग करून वनवासात जावे लागले. काही विद्वान त्यांचा वनवासाच्या मागे त्यांची जन्मपत्रिका ...

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू
अमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु
अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या दोन्ही आरोपींना करोनाची लागण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन
महाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार
ऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...