Last Modified: वॉशिंग्टन , मंगळवार, 20 जानेवारी 2009 (10:26 IST)
ओबामांच्या टीममध्ये भारतीय वकील
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रशासकीय टीममध्ये भारतीय वंशाची प्रख्यात अमेरिकन वकील प्रीता बंसल यांचा समावेश करण्यात आला आहे. बजेट आणि नियोजन कार्यालयात जनरल काउन्सिल आणि वरिष्ठ सल्लागार म्हणून त्या काम करणार आहेत. सध्या अमेरिकेच्या लॉ फर्ममध्ये त्या भागिदार आहेत.