गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'नैना लडे' दबंग-३ चे गाणे रिलीज

सलमान खानचा आगामी चित्रपट दबंग-३ चे पहिले गाणे रिलीज झाले आहे. गाण्याचे बोल आहेत 'नैना लडे'. हे गाणे जावेद अलीने गायले आहे. साजिद-वाजिद यांनी संगीत दिले आहे. 
 
गाण्याचे लिरिक्स दानिश साबरी यांनी दिले आहेत. सध्या हे गाणे ऑडिओ स्वरूपात रिलीज करण्यात आले आहे. चित्रपटाच्या मागील दोन पार्टमध्ये राहत फतेह अली खानने टायटल ट्रॅक गायलं होतं. परंतु, यंदा मेकर्सनी राहत फतेह अली खानचा आवाज हटवण्याचा निर्णय घेतला.