Last Modified बुधवार, 1 डिसेंबर 2021 (19:22 IST)
मन्या पाटील लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला.
इंग्रजीचे सर ओरडले."व्हाय आर यू लेट?"
मन्या म्हणाला, "सर रस्त्यावर चिखल झाला होता आणि
तिथे उभ्या बैलाने मारले आणि माझा पाय मोडला.
म्हणून ऊशीर झाला."
सर पुन्हा ओरडले, "टॉक इन इंग्लिश!"...
हजरजबाबी मन्याने म्हटले,"सर देयर वॉज चिखल ऑन रोड.
काऊज हसबण्ड केम मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा. सो आय कम लेट!