शनिवार, 23 सप्टेंबर 2023

World Alzheimer Day : वर्ल्ड अल्झायमर डे

गुरूवार,सप्टेंबर 21, 2023
1. मोदकामध्ये मावा, तूप, नारळ, गूळ, ड्रायफ्रुट्स, तांदूळ इत्यादी अनेक आरोग्यदायी घटक असतात. 2. मोदक साखरेऐवजी गुळाने तयार केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
पक्षाघाताचा झटका बहुतांश प्रौढ वयात येतो. बदलती अनिमित जीवनशैली, व्यायामाचा अभाव, वेळी-अवेळी खाणे ही पक्षाघात होणची प्रमुख कारणे असू शकतात. मात्र 'ब' जीवनसत्त्वांचे नियमित सेवन केल्यास पक्षाघाताचा झटका रोखला जाऊ शकतो, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.
साधारणपणे वापरत असलेल्या कपड्यांतून दुर्गंध येत असेल, ते मळले असतील किंवा त्यांच्यावर घाणीचे डाग पडले असतील, तर ते आपण तात्काळ धुवायला टाकतो. पण, टॉवेलच्या बाबतीत असं नेहमीच होत नाही. बरेच लोक अनेक दिवस टॉवेल धुत नाहीत. टॉवेल धुण्याबाबत एकतर लोक ...

Acidity Or Heart Attack ॲसिडिटी की हार्ट अटॅक

बुधवार,सप्टेंबर 13, 2023
अॅसिडिटी (Acidity) होणं म्हणजे पित्त हा आजार तसा सामान्य आहे. दैनंदिन जीवनात चुकीचा आहार घेतल्यानं, अनियमित व्यायाम किंवा अपुरी झोप आदी कारणांमुळे पित्त किंवा अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो.भूक नसताना जेवणे, मसालेदार अन्नपदार्थांचे सेवन
कोरोना महामारीनं जवळपास सर्व जग आपल्या विळख्यात घेतलं होतं. कोरोनावर मात करत अनेकजण कोरोनामुक्त झाले, तर अनेकांनी आपले प्राणही गमावले. कोरोना व्हायरसच्या प्रकोपातून जग आणि भारत आता बऱ्यापैकी सावरला आहे. कोरोनाची भीती आता समूळ नष्ट झाली आहे. मात्र ...
Nipah Virus:केरळच्या कोळिकोड जिल्ह्यात निपाह व्हायरसमुळे 2 जणांचा मृत्यू झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं आहे. तिथल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तज्ज्ञांची एक टीम केरळला रवाना करण्यात आल्याची माहितीसुद्धा त्यांनी ...
सूक्ष्मजंतू किंवा सूक्ष्मजीव म्हणजेच जीवाणू, विषाणू इत्यादी मानवी शरीरात वाढत असतात. त्यातून काही असे असतात जे माणसांना मदत करतात. उदाहरणार्थ- दूधापासून दही तयार करण्यात मदत करतात, त्याचप्रमाणे काही जीवाणू माणसांना फायदेशीर असतात.
कोरोनाव्हायरसचा जागतिक आरोग्य धोका वैज्ञानिकांसाठी एक गंभीर धोका आहे, आरोग्य तज्ञ त्याच्या नवीन प्रकारांच्या जोखमींबद्दल सतर्क करतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ओमिक्रॉनचे दोन नवीन प्रकार, एरिस आणि पिरोला, अलिकडच्या काही महिन्यांत सर्वाधिक नोंदवलेले ...
आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्महत्येनंतर गेल्या काही वर्षांमध्ये समाजात त्या विषयी थोडी चर्चा होऊ लागली आहे.कोविड-19 नंतर वाढलेल्या ताणतणावांच्या ...

जागतिक प्रथमोपचार दिन - World First Aid Day

शनिवार,सप्टेंबर 9, 2023
प्रथमोपचार म्हणजे दुखापत किंवा अपघातानंतर लगेचच दिलेली प्रारंभिक वैद्यकीय सेवा. बर्‍याच लोकांना प्रथमोपचाराचे महत्त्व समजत नाही, त्यांना वाटते की ते केवळ वैद्यकीय व्यावसायिकांसाठी आहे, परंतु प्रत्यक्षात, हे एक कौशल्य आहे
एक प्रसंग रुग्ण : डॉक्टर मला दोन दिवसांपासून ताप आहे आणि घसा दुखतोय. मी इंटरनेटवर वाचलं की हा पावसाळ्यात होणारा संसर्गजन्य आजार आहे. डॉक्टर : मी सर्दी आणि तापासाठी काही औषधं देतो. जर दोन दिवसात ताप कमी झाला नाही तर ब्लड टेस्ट करू. रुग्ण : मला ...
जागतिक फिजिओथेरपी दिन दरवर्षी 8 सप्टेंबर हा जागतिक फिजिओथेरपी दिन म्हणून साजरा केला जातो. बदलत्या जीवनशैलीत फिजिकल थेरपीचे योगदान वाढत आहे. आजकाल बदलत्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि अस्वास्थ्यकर जीवनशैलीमुळे तरुणांनाही त्याची गरज भासू लागली आहे.
देशात हृदयविकाराच्या समस्या झपाट्याने वाढत आहेत. हृदयाच्या वाढत्या समस्यांमागील कारणे कोणती हे या लेखाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे. योग्य जीवनशैलीचे पालन करणे आणि आपल्या हृदयाची काळजी घेणे गरजेचे आहे.
आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये निसर्ग, पर्यावरण याबरोबरच मानवी आरोग्याच्या दृष्टीनेही अनेक सुंदर उपदेश केलेले आढळतात. सतत बसून राहण्याची सवय असणार्‍यांना आपल्याकडे जो धावतो त्याचे दैवही धावते, जो चालतो त्याचे दैवही चालत राहते आणि
लोक बसल्या बसल्या पाय हलवत असतात, कोणी टेबल वाजवतं तर कोणी झुलत असतं. अनेकदा आपण असे लोक पाहातो. कदाचित आपणही त्यातलेच एक असतो. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा असं काही केलं तर घरच्यांकडून ओरडा खावा लागायचा.
National Nutrition Week 2023: राष्ट्रीय पोषण सप्ताह आजपासून सुरू होत आहे. भारतात दरवर्षी 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर दरम्यान पोषण सप्ताह साजरा केला जातो. या निमित्ताने लोकांना उत्तम आरोग्यासाठी जनजागृती केली जाते. खरे तर भारत आरोग्य सुविधांच्या ...
Cancer Treatment in 7 minutes कर्करोग हे जागतिक स्तरावर मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे, दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. संशोधकांनी सांगितले की, पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोग आणि महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा-स्तनाचा कर्करोग ही सर्वाधिक ...
पृथ्वीवर मानवी जीवनाला सुरुवात झाली, तेव्हापासूनच गर्भधारणा हा प्रश्न आपल्या सर्वांच्या अस्तित्वाचा प्रश्न बनलेला आहे.आजकाल गर्भधारणा झाली किंवा नाही, याची चाचणी करणं खूप सोपं झालं आहे. सध्या बाजारात अशा अनेक प्रेग्नन्सी किट मिळतात,
एक महिन्यापूर्वी डिलिव्हरी झालेली एक पेशंट माझ्या समोर होती. अंगावर जुना, खूप ढगळा ड्रेस, तेलकट- न धुतलेले केस, घाम येत असूनही डोक्याला घट्ट बांधलेला रुमाल, तेलकट चेहरा असा तिचा ‘अवतार’ होता. क्षणभर माझा डोळ्यावर विश्वास बसेना. एक चांगल्या कंपनीत ...
"मी नसबंदीचं नाव घेताच ते माझ्यावर प्रचंड भडकले होते. मला खडसावत ते म्हणाले की आज बोललीस ते बोललीस पण इथून पुढे यावर चकार शब्दही काढायचा नाहीस." रडवेल्या आवाजात रश्मी(नाव बदललं आहे) हा प्रसंग सांगत होत्या.
आयटी मध्ये नोकरी असली की पाच आकडी पगार आणि एसी रूममध्ये काम, असं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं.पण कामाचा प्रचंड ताण, वेळेवर जेवण न करणं, तासनतास एकाच ठिकाणी बसून राहणं यामुळे भविष्यात हृदयविकाराचा धोका वाढू शकतो असं एका अभ्यासातून समोर आलं आहे.
जर तुम्ही आरोग्याबाबत जागरूक असाल आणि आजारांच्या भीतीने बाजारातील मिनरल वॉटर पीत असाल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही काही सोप्या पद्धतींनी मिनरल वॉटर घरीच तयार करू शकता. त्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला घरी ...
मधुमेहींमध्ये जवळजवळ निम्मे हृदयविकार कोणत्याही लक्षणांशिवाय आढळून येतात. म्हणून त्यास सायलेंट किलर असे संबोधले जाते. मधुमेहामुळे हृदयाच्या विविध समस्यांना आमंत्रण मिळते.बदलत्या जीवनशैलीमुळे 30-60 वयोगटातील व्यक्तींमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढते आहे. ...
भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर सर्वांचे लक्ष चंद्रावर आहे. वैज्ञानिक प्रगतीनंतरही आपण उपासना, प्रार्थना आणि श्रद्धा यावर विश्वास ठेवतो हे स्वतःच विचित्र वाटते. ज्योतिषांनी नेहमीच चंद्राला महत्त्व दिले आहे, परंतु शास्त्रज्ञांचा असा विश्वास ...
आपल्या आहारातील सर्वाधिक पोषक अन्न म्हणून माशांची ख्याती आहे. माशांचे मानवी शरीरासाठी असणारे अगणित फायदे आपल्याला सांगितले जातात, पण माशांमुळे डोळे आणि त्वचा सुंदर होते असं वक्तव्य केलंय महाराष्ट्र सरकारमधील भाजपाचे मंत्री विजयकुमार गावित यांनी ...
संजूची आई त्रस्त होती त्याचं कारण एकच संजूचा सतत विचार करण्याचा स्वभाव. "अरे तुझं लग्न तरी कसं व्हायचं? आणि बायको तरी कशी राहणार तुझ्या बरोबर? असं त्राग्यानं म्हटलं के संजू नेहमीप्रमाणे तंद्रीतून बाहेर येऊन म्हणत असे "आं? मला काही ...
कोविड महामारीच्या संसर्गातून बरे होत असताना, काहींना दीर्घकालीन गुंतागुंत झाली. त्यातील एक गुंतागुंत म्हणजे पोस्ट-कोविड फुफ्फुसातील फायब्रोसिस,
नवी मुंबई: एबस्टेनॉइड हार्ट सारख्या दुर्मिळ जन्मजात हृदयविकाराचा असलेल्या ७६ वर्षीय रुग्णावर जगातील सर्वात लहान (बुलेटच्या आकाराचे) लीडलेस पेसमेकर यशस्वीरित्या रोपण करण्यात आले. नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटल येथे हि शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार ...
नुकतेच नेटफ्लिक्सवर खाद्यपदार्थांमधून होणाऱ्या विषबाधेसंदर्भात ‘पॉईझन्ड : द डर्टी ट्रूथ अबाऊट युअर फुड’ नामक एक माहितीपट (डॉक्युमेंट्री) प्रदर्शित करण्यात आली आहे.

अवयवदान Organ Donation

सोमवार,ऑगस्ट 14, 2023
जिवंत किंवा मृत व्यक्तीच्या शरीरातील ऊती किंवा कोणताही अवयव दान करणे याला अवयवदान म्हणतात. हा ऊतक किंवा अवयव दुसऱ्या जिवंत व्यक्तीच्या शरीरात प्रत्यारोपित केला जातो. यासाठी दान केलेला अवयव शस्त्रक्रियेने दात्याच्या शरीरातून काढून टाकला जातो.
World organ donation Day 2023 : आज 'जागतिक अवयव दान' दिवस आहे. तो दरवर्षी 13 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या निमित्ताने जगभरातील लोकांना अवयव दान करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. एक निरोगी व्यक्ती मृत्यूनंतर अवयव दान करून अधिकाधिक जीव वाचवू शकतो. ...
सुधीर हुशार व्यावसायिक होता. वयाच्या 32 व्या वर्षीच त्यानं उत्तम भांडवल, प्रतिष्ठा आणि नफाही कमावला होता. त्याची स्वप्नं मोठी होती. परदेशात आणि देशात आपल्या वस्तूंचं नाव व्हावं अशी त्याची मनीषा होती. अडचण एकच होती. ती म्हणजे सुधीरनं चारचौघात ...