बुधवार, 2 एप्रिल 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
बाल मैफल
बालगित
Written By
Last Modified:
गुरूवार, 5 सप्टेंबर 2024 (12:19 IST)
संबंधित माहिती
मंदसौरमध्ये भीषण अपघात, स्कॉर्पिओ आणि पिकअपची समोरासमोर धडक होऊन चार जणांचा दुर्दैवी मृत्यू
नागपूर : पत्नीला रागावले या कारणावरून लहान भावाने मोठ्या भावाची केली हत्या
अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकार आयआयटी अभियंत्यांची मदत घेणार-नितीन गडकरी
विरोधादरम्यान रामगिरी महाराजांचे मोठे वक्तव्य, म्हणाले- कुणालाही खेद व्यक्त करायचा नाही
ब्रिटनमध्ये भारतीय वृद्धाला अल्पवयीन मुलांनी केली मारहाण
किती तरी दिवसांत
किती तरी दिवसांत
नाही चांदण्यात गेलो
किती तरी दिवसांत
नाही नदीत डुंबलो
खुल्या चांदण्याची ओढ
आहे माझी ही जुनीच
आणि वाहत्या पाण्याची
शीळ ओळखीची तीच
केव्हा तरी चांदण्यात
पुन्हा जाईन निर्भय;
गांवाकाठच्या नदीत
होईन मी जलमय
आज अंतरात भीती
खुल्या चांदण्याची थोडी
आणि नदीचा प्रवाह
अंगावर काटा काढी
बरा म्हणून हा ईथे
दिवा पारवा पाऱ्याचा
बरी तोतऱ्या नळाची
शिरी धार, मुखी ऋचा
कवी- बा.सी.मर्ढेकर
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर
India Tourism : चैत्र नवरात्रीचा पवित्र पर्वकाळ सुरु होत आहे. चैत्र नवरात्री म्हणजे प्रभू श्रीरामाचे नवरात्र, हे नवरात्र गुढीपाढवा ते रामनवमी पर्यंत असते तसेच या शुभ आणि पवित्र पर्वावर तुम्हाला देखील भारतातील प्रभू श्रीराम यांचे प्रमुख मंदिरांना भेट द्यायचे असेल तर आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत. देशात प्रभू श्रीरामाची प्रमुख दहा मंदिरे आहे. तुम्ही तिथे नक्कीच भेट देऊ शकतात. तर चला जाणून घेऊ देशातील प्रमुख राम मंदिरे जे खूप प्रसिद्ध आहे.
Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन
प्रत्येक सणाला रांगोळी काढण्याचे महत्त्व आहे. रांगोळी शिवाय सणासुदीची पूर्णता नसते. हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण म्हणजे 'गुढी पाडवा' चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जाणारा हा सर्वात मोठा सण आहे. या दिवसापासून हिंदू नवीन वर्षारंभ होतो. झाडांना नवी पालवी फुटतात. नवीन स्वप्न नवीन ध्येय घेऊन पुढे वाटचाल करण्याची सुरुवात करणारा दिवस म्हणजे गुढी पाडवा आहे. या दिवसापासून हिंदूचे नवीन संवत्सर बदलते. या दिवशी घरोघरी गुढी उभारतात. या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणावर विजय मिळवला. या दिवशी घरो घरी गुढी उभारून दाराबाहेर मोठ्या रांगोळ्या काढतात. आज आम्ही आपल्याला गुढीपुढे आणि दारापुढे काढणाऱ्या काही रांगोळ्यांचे डिझाईन दाखवत आहोत.
हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल
चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवरात्रीची सुरुवात होते. यामुळे हा काळ खूप पवित्र मानला गेला आहे. २०२५ मध्ये विक्रम संवत २०८२ चा शुभारंभ होईल. हे संपूर्ण वर्ष भाग्यवान आणि आनंद आणि समृद्धीने भरलेले बनवण्यासाठी, तुम्ही घरातून काही वस्तू काढून टाकल्या पाहिजेत. घरात कोणत्या गोष्टी ठेवू नयेत ते जाणून घेऊया.
फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा
Home remedies for chapped lips: ऋतू कोणताही असो, फाटलेल्या ओठांची समस्या कधीही उद्भवू शकते. विशेषतः हिवाळ्यात, थंड आणि कोरड्या हवेमुळे ओठ कोरडे आणि निर्जीव होतात. फाटलेले ओठ केवळ वाईट दिसत नाहीत तर वेदना आणि जळजळ देखील होऊ शकतात.
नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या
उन्हाळा सुरू असताना, लोक या ऋतूमध्ये निरोगी राहण्यासाठी अनेक प्रकारचे आरोग्यदायी पेये पिण्यास आवडतात, ज्यामध्ये पाणी, लिंबूपाणी, लस्सी, नारळ पाणी आणि सत्तू सरबत यांचा समावेश आहे, जे शरीराला हायड्रेट करतात आणि उष्णतेपासून आराम देतात. जर आपण नारळपाणी पिण्याबद्दल बोललो तर, निरोगी राहण्यासाठी लोक उन्हाळ्यात नारळपाणी पिण्यास पसंत करतात.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
नाश्त्यासाठी बनवा छोले कटलेट रेसिपी
साहित्य- एक कप -भिजवलेले छोले एक -कांदा दोन -हिरव्या मिरच्या एक चमचा -आले पेस्ट कोथिंबीर मिरचीचे तुकडे एक चमचा -चाट मसाला
वजन कमी करण्यासाठी आणि मधुमेहासाठी हे काळे बिया खूप फायदेशीर आहेत फायदे जाणून घ्या
Benefits of Kalonji: कलोंजी हा भारतीय स्वयंपाकघरातील एक अतिशय फायदेशीर मसाला आहे, जो दररोज जेवणात वापरला जातो. ते केवळ अन्नाची चव वाढवतेच असे नाही तर त्याचे आयुर्वेदिक महत्त्वही खूप आहे. आयुर्वेद आणि हर्बल औषधांमध्ये याचा वापर वर्षानुवर्षे केला जात आहे. तुमच्या आहारात कलोंजी बियांचा समावेश केल्यास तुम्हाला कोणते फायदे मिळू शकतात ते जाणून घ्या
एमबीए मास्टर इन कंप्यूटर मैनेजमेंट मध्ये करिअर करा
Career in MBA Master in Computer Management : मास्टर इन कॉम्प्युटर मॅनेजमेंट हा 2 वर्ष कालावधीचा कोर्स आहे, ज्याचा उद्देश सॉफ्टवेअरमधील विशेष व्यावसायिक अनुप्रयोगांसाठी व्यावसायिकांना तयार करणे आहे.
चेहऱ्यासाठी प्रभावी आहे केळीचे फेसपॅक,फायदे जाणून घ्या
Banana face pack : जर तुम्हाला नैसर्गिक मार्गांनी सौंदर्य मिळवायचे असेल तर केळी तुमच्यासाठी एक जादुई उपाय ठरू शकते. केळीमध्ये असलेले जीवनसत्त्वे आणि खनिजे केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहेत. केळीचा फेस पॅक त्वचेचे पोषण करण्यासाठी, ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि डाग दूर करण्यासाठी प्रभावी आहे. केळीच्या फेस पॅकचे फायदे आणि ते बनवण्याच्या सोप्या पद्धती जाणून घेऊया.
ऑफिस आणि घराच्या ताणतणावात स्वतःला तणावमुक्त कसे ठेवायचे हे जाणून घ्या
How To Reduce Stress : आजच्या काळात घर आणि ऑफिसच्या जबाबदाऱ्या आपल्यावर खूप जास्त आहेत. नोकरीचे दबाव, घरातील कामे, मुलांचे संगोपन आणि नातेसंबंधातील गुंतागुंत या सर्वांचा आपल्यावर परिणाम होतो. या सगळ्यामध्ये, स्वतःला तणावमुक्त ठेवणे एक आव्हान बनते. पण काळजी करू नका, काही सोप्या पद्धतींचा अवलंब करून तुम्ही तुमचे मन शांत आणि तणावमुक्त ठेवू शकता.