बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 7 सप्टेंबर 2022 (18:13 IST)

आणि बायकोशी भांडण झालं..

joke
बायकोला लग्नाच्या वाढदिवशी
गिफ्ट काय हवं ?
विचारलं तेव्हां म्हणाली-
"असं काहीतरी हवं की एक पासून शंभर पर्यंत
तीन सेकंदात पळेल!"
मी वजन काटा दिला!
आणि भांडण जोरात सुरु झालं