शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 15 जानेवारी 2023 (14:12 IST)

Babu Shona Joke - तुझ्या डोळ्यात जग दिसत

पुण्यात कॉलेजला जाताना रस्त्यावर
प्रियकर प्रेयसीला म्हणतो, - प्रिये, मला
तुझ्या डोळ्यात सगळ जग दिसतंय...
तेवढ्यात बाजूने जाणारे मुळे काका विचारतात  -
अरे मग तेवढं पुढच्या चौकात ट्राफिक आहे का
तेवढं बघून सांग रे...
 
Edited By - Priya Dixit