शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 15 ऑगस्ट 2021 (15:58 IST)

आम्ही बोलावतो का तुम्हाला

मुख्याध्यापकांचा  गण्याच्या बाबांना शाळेतून फोन येतो 
मुख्याध्यापक : तुमचा मुलगा शाळेत नेहमी त्रास देतो. 
तुम्ही उद्या भेटायला या. 
गण्याचे बाबा : तो घरीदेखील प्रचंड त्रास देतो. 
आम्ही बोलावतो का तुम्हाला  ?