गुरूवार, 30 मे 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Written By
Last Modified:
सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (08:50 IST)
संबंधित माहिती
किचन मध्ये काय काय येतं
आणि गण्याची चांगलीच पूजा झाली
बाहेर कुत्रं आहे
आम्ही साडू भाई
उजव्या हातात मोबाईल असे लिही
मंगेशने बॉसला सुटटी मागण्याचे कारण काय सांगितले जाणून घ्या
मंगेश -सर,मला 2 दिवसाची सुट्टी पाहिजे.
सर-सुट्टी कशाला पाहिजे,काय काम आहे?
मंगेश -सर,काम तर काहीच नाही,
बस थोडी सुट्टी घेऊन बघायचं होतं,
की सुट्टी कशी लागते ?
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे धार्मिक आणि तीर्थक्षेत्र आहे. इथे भारतीय धर्माची बरीच स्मारके, देऊळ आणि पावित्र्य स्थळे आहेत. चला जाणून घेऊ या थोडक्यात माहिती.
कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते. श्री कुणकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण
सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर अशा शहरांची सैर केली जाते. मात्र याराज्यात सुंदर आणि नयनरम्य अशी बरीच ठिकाणं आहेत. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे बूंदी.
पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण भारतातल्या सर्व पर्यटकांचे हे आवडते सहलीचे ठिकाण आहे. घनदाट उष्णकटिबंधाच्या जंगलामधून पलरुवीला जाणे हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे.
रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या शहराला मुख्यत्वेकरून दोन गोष्टींसाठी ओळखले जाते पहिले म्हणजे श्री. रामनाथ स्वामी मंदिर, जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि दुसरे श्री एपीजे अब्दुल कलाम यांच्या सारख्या एक उत्कृष्ट वैज्ञानिकाची जन्मभूमी म्हणून. रामेश्वरमला हे शहर जवळील गावास पांबन या सागरी सेतू मुळे जोडले गेले आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
पुष्पा 2 द रुलचे दुसरे गाणे अंगारों द कपल गाणे रिलीज
The Couple Song: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतेच प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा पुष्पा' चित्रपटाचे पहिले गाणे चार्टबस्टर ठरले आहे. आता निर्मात्यांनी चित्रपटाचे दुसरे गाणे 'अंगारो (द कपल सॉन्ग)' रिलीज केले आहे.
तर Shah Rukh Khan च्या पुढील चित्रपटाचे नाव हे असणार !
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे चाहते त्याच्या पुढच्या चित्रपटाची वाट पाहत आहेत. मात्र आता चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार असल्याचे दिसत आहे. शाहरुख खानचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर लोक त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल अंदाज बांधू लागले आहेत.
काजोल आणि प्रभुदेवा 27 वर्षांनंतर महारागिणी या चित्रपटात एकत्र दिसणार
प्रशंसनीय तेलुगू चित्रपट निर्माते चरण तेज उप्पलापथी, जे त्यांच्या विलक्षण सिनेमॅटिक दृष्टीसाठी ओळखले जातात, त्यांनी उच्च-बजेट ॲक्शन थ्रिलर 'महारागिनी - क्वीन ऑफ क्वीन्स' द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात काजो
रांजणगावाचा महागणपती
महागणपती (रांजणगाव) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणून रांजणगावचा महागणपती ओळखला जातो.
याप्रकरणी सनी लिओनीने आवाज उठवला, बॉलिवूडने पाठिंबा देत केली कडक कायद्याची मागणी
प्राण्यांवरील क्रूरतेची प्रकरणे दररोज उजेडात येत आहेत. परंतु अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यांची नोंदच झालेली नाही. या सगळ्यात बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने आता आपली आघाडी उघडली आहे. सनी लिओनीने सध्याच्या सरकारने प्राण्यांवरील क्रौर्याबाबतचे कायदे कडक करण्याची मागणी केली आहे. अभिनेत्रीच्या समर्थनार्थ बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम, जॅकलिन फर्नांडिस आणि रवीना टंडन यांनीही सुरक्षेसाठी कडक कायदे करण्याची मागणी केली आहे.