गुरूवार, 21 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 20 नोव्हेंबर 2024 (23:29 IST)

बायकोचं अर्ध डोकं दुखतं

बायको :  नेहमी माझं अर्धच डोक दुखतं. वाटतंय डॉक्टरला दाखवायला हवं…
नवरा: अरे त्यात काय दाखवायचं, जितकं आहे तितकंच दुखणार ना…
बस्स…
तेव्हापासून नवऱ्याचे संपूर्ण अंग दुखत आहे.