बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (12:25 IST)

नवरा -बायको जोक मराठी : नवऱ्याचे सर्वांग दुखते

बायको नवऱ्याला 
बायको- अहो, नेहमी माझं अर्ध डोकं दुखत राहतं,
डॉक्टरला दाखवावं म्हणते, 
नवरा- अरे त्यात दाखवायचं काय,
जितकं आहे तेवढेच दुखणार ना,
तेव्हापासून नवऱ्याचं सर्वांग दुखणे सुरु झाले .