बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (08:50 IST)

नवरा बायको मराठी जोक : नवरा आणि वाटाणे

नवऱ्याला बायको भाजी घेत असताना विचारते 
बायको – अहो ,दोन किलो वाटाणे घेऊ का?
नवरा – हो घे ना, मला काय विचारते 
बायको –अहो !  तुमचा सल्ला नाही मागितला , 
यासाठी विचारतेय की, तुम्ही 
 इतके वाटाणे सोलू तरी शकणार की नाही, 
का कमी घेऊ?