शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (19:35 IST)

नवऱ्या ला बोलू द्या

एक बाई आपल्या नवऱ्याला डॉक्टरांकडे घेऊन जाते.
बाई - अहो डॉक्टर माझे पती रात्री झोपेत बोलतात, काय करावं.
डॉक्टर- अहो ताई, आपण किमान त्यांना दिवसात तरी बोलू देत जा.