बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Written By
Last Modified:
मंगळवार, 20 डिसेंबर 2022 (11:26 IST)
संबंधित माहिती
Marathi Joke दाताचे 500 लागतील
मराठी जबरदस्त जोक
Teacher Student Joke - सरांनी गोट्याला वर्गाबाहेर केले
marathi joke -माझं तुझ्यावर प्रेम
marathi joke -बंड्याचं फेक प्रोफाइल
Marathi Kids Joke : देवा सारखा दिसतो
मंटू- पप्पा मी देवासारखा दिसतो का?
पप्पा- नाही, पण असं का विचारतोय बेटा?
मंटू- कारण बाबा, मी जिथे जातो तिथे
सगळे हेच म्हणतात, अरे देवा, हा पुन्हा आला.
Edited By - Priya Dixit
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने त्याचा भाऊ आणि काँग्रेस नेते धीरज देशमुख यांचा प्रचार केला. काँग्रेसचा प्रचार करताना ते म्हणाले की, लोक आपला धर्म धोक्यात असल्याचा दावा करतात, पण प्रत्यक्षात त्यांचा पक्ष धोक्यात आहे. रितेश लातूरमध्ये भावाचा प्रचार करत आहे.
पुष्पा 2'चा ट्रेलर कधी येतोय ते जाणून घ्या
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा बहुप्रतिक्षित 'पुष्पा 2 द रुल' या चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. हे लक्षात घेऊन, चित्रपट निर्मात्यांनी पुष्पा 2 चा ट्रेलर अधिकृतपणे लॉन्च करण्याची योजना आखली आहे, जाणून घ्या पुष्पा 2 द रुलचा ट्रेलर कधी लॉन्च होत आहे
19 वर्षांनी शक्तीमान परतणार, मुकेश खन्ना यांनी दिलेलं वचन केले पूर्ण
Shaktiman : भारतातील पहिला सुपरहिरो शो 'शक्तिमान' पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा शो 90 च्या दशकात मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये खूप लोकप्रिय झाला होता आणि भारतीय टीव्हीचा एक आयकॉनिक शो बनला होता.
चित्रपट निर्माता करण जोहरच्या रोमँटिक चित्रपट अनन्या पांडे अभिनेता लक्ष्य लालवानी अभिनीत चांद मेरा दिलची घोषणा
बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर रोमँटिक चित्रपट घेऊन येत आहे. त्याने आपल्या 'चांद मेरा दिल' या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात अनन्या पांडे अभिनेता लक्ष्य लालवानीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
ऐश्वर्याने हा ब्लॉकबस्टर चित्रपट करण्यास नकार दिला
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन तिच्या कारकिर्दीत या आणखी एका सुपर-डुपर हिट चित्रपटासह आणखी एक संस्मरणीय भूमिका जोडू शकली असती, या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरने केले आहे. या ब्लॉकबस्टर चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी करण जोहरने ऐश्वर्याशी संपर्क साधला होता, पण प्रेक्षक तिची भूमिका चुकीच्या पद्धतीने पाहतील असे सांगून ऐश्वर्याने ते नाकारले.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
भारतातील सात पवित्र नद्यांना अवश्य भेट द्या
1.नर्मदा नदी प्रसिद्ध नद्यांपैकी एक नदी म्हणजे नर्मदा नदी ही "माँ रेवा" म्हणून ओळखली जाते, ही भारतातील सात पवित्र नद्यांपैकी एक आहे. नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशातील अमरकंटक येथील मैकाला पर्वतरांगात होतो आणि विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगांमध्ये ही नदी नैऋत्य दिशेला वाहते आणि खंभातच्या आखाताला मिळते. नर्मदा नदीला मध्य प्रदेशची जीवनरेखा देखील म्हटले जाते. मध्य प्रदेशात नर्मदा नदीलाही खूप धार्मिक महत्त्व आहे, ज्यामध्ये पौर्णिमा, अमावस्या यासारखे इतर पवित्र सण नर्मदेत स्नान केल्याशिवाय पूर्ण होत नाहीत. प्रत्येक पवित्र उत्सवात लाखो भाविक माँ रेवामध्ये स्नान करतात आणि पापांपासून मुक्ती मिळवून धन्यता मानतात. महेश्वर, अमरकंटक, ओंकारेश्वर ही नर्मदा नदीच्या काठावर वसलेली अत्यंत पवित्र शहरे आहे.
चित्रपट रामायणमध्ये या प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीची एन्ट्री
नितेश तिवारी यांच्या आगामी रामायण या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे अधिकृत पोस्टर प्रदर्शित झाले, जे पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली.
बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी केला पुनीत बालन स्टुडिओज निर्मित 'रानटी' चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित
नावीन्याचा ध्यास घेऊन वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक समित कक्कड मराठी सिनेसृष्टीत रानटी धडाकेबाज अॅक्शनपट घेऊन येतायेत. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात मोठा अॅक्शनपट असणार आहे
गेमिंगचा देव हिदेओ कोजिमा यांनी YRF स्पाय युनिव्हर्सच्या टायगर 3 चे कौतुक केले, म्हटले - अविस्मरणीय मनोरंजन!
हिदेओ कोजिमा, जे जगभरात 'गेमिंगचे देव' म्हणून ओळखले जातात, हे एक प्रसिद्ध जपानी व्हिडिओ गेम डिझायनर आहेत. कोजिमाने एका फ्लाइटमध्ये टायगर 3 पाहिली आणि सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाशमी यांच्या मुख्य भूमिकेत असलेल्या या यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले.
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेवरील ‘आनंदडोह’ चित्रपटाची घोषणा
संत विचारावर महाराष्ट्र समृध्द झाला आहे. या संतांनी अभंग-श्लोक-ओव्या अशा रचनांतून साहित्याचा अलौकिक ठेवा मराठी भाषेला दिला. अध्यात्म, रुढी-परंपरांकडे पाहण्याची एक निर्मळ दृष्टीही दिली. आजच्या काळात या दृष्टीची आपल्याला नितांत आवश्यकता आहे.